CT Value In RT-PCR Test In Marathi – कोरोनाव्हायरस, कोविड, आरटीपीसीआर चाचणी, सीटी मूल्य, कोरोना चाचणी: भारतातील आरोग्याच्या मार्गदर्शक सूचना ICMR ने ठरवल्या आहेत. माणसाला जसा डीएनए (DNA)असतो तसा व्हायरसमध्येही आरएनए (RNA) असतो. या आरएनए द्वारे कोरोना विषाणूची ओळख पटली आहे. CT Value केवळ संक्रमित व्यक्तीमध्ये किती व्हायरस लोड आहे हे दर्शवते. थोडक्यात सांगायचं झालं तर हे जरा उलटं आहे, जास्त CT Value असणार्यांना कमी infection असेल तर ज्यांची कमी CT Value आहे त्यांना जास्त infection आहे असे समजते.
काय असतो CT Value? | CT Value किती पाहिजे? | CT Value In RT-PCR Test In Marathi
सीटी व्हॅल्यूच्या संख्येवर रुग्ण कोरोना बाधित आहे की नाही हे ठरवलं जातं. जर एखाद्या रुग्णाची सीटी व्हॅल्यू 35 दर्शवली गेली तर त्यास कोरोनाबाधित मानलं जात नाही. मात्र ही व्हॅल्यू 35 पेक्षा कमी असेल तर रुग्ण कोरोनाबाधित ठरतो.
CT Value च पूर्ण नाव Cycle Threshold Value असे आहे. आरटीपीसीआर टेस्टमधील सीटी व्हॅल्यू रुग्णातील विषाणू लोड (Virus Load) म्हणजेच व्हायरस लोड दर्शवते. खरं तर, आरटीपीसीआर चाचणी मध्ये, रिअल टाइम पॉलीमर चेन रिएक्शन चेक केली जाते. कोणत्याही विषाणूचे स्वतःचे आरएनए असते. आरटी-पीसीआर चाचणीद्वारे समान आरएनए हे प्रयोगशाळेत आणले जातात. आणि त्यावरून आपल्या शरीरात कोणत्या विषाणूचा हल्ला झाला आहे हे स्पष्ट होते.
आताच्या गाईडलाईन्सनुसार,
- 35 किंवा त्यापेक्षा कमी सीटी व्हॅल्यू असेल तर तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मानला जातो.
- 23 ते 35 दरम्यान व्हॅल्यू असेल तर रुग्णाची स्थिती धोक्याबाहेर मानली जाते.
- 22 पेक्षा कमी व्हॅल्यू असेल तर रुग्णाला काळजी घ्यावी लागते.
- ही व्हॅल्यू 15 पेक्षा कमी असेल तर रुग्णाला आक्सिजन बेडची आणि ,
- 10 पेक्षा कमी असेल तर आयसीयू बेडची गरज भासू शकते.
CT Value ची गरज काय आहे?
सीटी व्हॅल्यू रूग्णात कोरोना संक्रमणाच्या जोखमीच्या पातळीचा अंदाज लावण्यासाठी वापरला जाऊ शकतो. बर्याच पॅथॉलॉजी लॅबमध्ये त्याची चाचणी केली जात नसल्याने हे मूल्य अहवालात दर्शविलेले नाही. ही सीटी व्हॅल्यू कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही (Contact Tracing) प्राधान्य देण्यास मदत करते. बर्याच पॅथॉलॉजी लॅबमध्ये त्याची चाचणी केली जात नसल्याने सीटी व्हॅल्यू Report मध्ये दर्शविले जात नाही.
Note : – CT value वर सगळं काही अवलंबून नसतं. कारण, रुग्णाची सद्यःस्थिती म्हणजेच जुने आजार आणि सद्यःस्थितीतील लक्षणे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कमी व्हॅल्यू आलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर झालेली नसते किंवा जास्त व्हॅल्यू असलेल्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्याचंही दिसून आलं आहे.
CT Value बद्दल थोडक्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे
काय असतो CT Value? CT Value म्हणजे काय
CT Value – Cycle Threshold Value.
सीटी व्हॅल्यूच्या संख्येवर रुग्ण कोरोना बाधित आहे की नाही हे ठरवलं जातं
CT Value किती पाहिजे? CT Value In RT-PCR Test In Marathi
सीटी व्हॅल्यूच्या संख्येवर रुग्ण कोरोना बाधित आहे की नाही हे ठरवलं जातं. जर एखाद्या रुग्णाची सीटी व्हॅल्यू 35 दर्शवली गेली तर त्यास कोरोनाबाधित मानलं जात नाही. मात्र ही व्हॅल्यू 35 पेक्षा कमी असेल तर रुग्ण कोरोनाबाधित ठरतो.
35 किंवा त्यापेक्षा कमी सीटी व्हॅल्यू असेल तर तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मानला जातो.
23 ते 35 दरम्यान व्हॅल्यू असेल तर रुग्णाची स्थिती धोक्याबाहेर मानली जाते.
22 पेक्षा कमी व्हॅल्यू असेल तर रुग्णाला काळजी घ्यावी लागते.
ही व्हॅल्यू 15 पेक्षा कमी असेल तर रुग्णाला आक्सिजन बेडची आणि ,
10 पेक्षा कमी असेल तर आयसीयू बेडची गरज भासू शकते.
यावर देखील एक नजर टाका,
- कोविड लसीची लेटेस्ट अपडेट्स/ Latest vaccine updates | सामान्य माणसाच्या मनातले लसीबद्दलचे सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं
- होम क्वारंटाईन कोरोना रुग्णाची काळजी कशी घ्यावी | Home Quarantine patient chi Kalji kashi Ghyavi? | Treating Corona at Home
- Covishield vs Covaxin दोघांमधील सविस्तर फरक/ किंमत / कोणती लस जास्त प्रभावी? तुम्हीच ठरवा | Covishield vs Covaxin comparison in marathi
- How to register yourself for COVID-19 vaccination on Cowin App in Marathi |कोरोना लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी?