नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर.
आज आम्ही तुमच्या सोबत Agnipankh book marathi pdf शेयर करणार आहेत, ते हि अगदी मोफत, म्हणून जर तुम्हाला APJ Abdul kalam books in marathi pdf free download करायचे असेल तर शेवट्पर्यंत हि पोस्ट वाचा तुम्हाला हे पुस्तक अगदी मोफत प्राप्त होईल.
Agnipankh Book Marathi Summery
तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.
या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे
हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.
Abdul Kalam Quotes in Marathi | ए पी जे अब्दुल कलाम यांचे सुविचार
Agnipankh Marathi Book Information
Language | Marathi |
Binding | PDF ( E-Book) |
Publisher | Rajhansa Prakashan |
Pages | — |
Summery | Agnipankh या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे |
Mrutyunjay book price | Amazon ( 230 Rs ) Flipkart ( 219 Rs ) PDF FREE ( You can Download PDF File ) |
Agnipankh Pustak Marathi PDF Download
अग्निपंख मराठी पुस्तक ची pdf file Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा.
मित्रांनो जर तुम्हाला या बुक ची हार्ड कॉपी हवी असेल तर तुम्ही ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून विकत घेऊ शकतात.
Agnipankh Marathi Audiobook
Pruthviraj
Agnipankh is better knowledge material for students and it inspiration for all students and peoples
Mangesh
This book is very inspiring for students and for their guardians . I insist to all the guardians that they should it first.
Javed Khan
I AM VERRY GLAD TO TALE YOU THAN I AM TO SUCH A SUCCESS IN MY REAL LIFE THANI WILL FOLLOWING INSTRUCTION IN THIS ALL BOOKS……..J.S.KHAN
Vivek
This is very inspiring book. A common man can reach to greater heights if he is determined. Take plunge in the area you like & you will be winner. This is the essence of this book.
Also Checkout :
- Abdul Kalam Quotes in Marathi | ए पी जे अब्दुल कलाम यांचे सुविचार
- Rich Dad Poor Dad Marathi Book
- Best Books in Marathi For Students
Team 360Marathi.in
Nice
Thank You Shubhangi,
if you like our posts, then plz Checkout our other articles related books & PDF
How to download pdf
Updated…please Check Now!