Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Friends : नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीत संदेश दिलेले आहेत, तसेच फोटो देखील दिलेले आहेत जे तुम्ही स्टेटस साठी वापरू शकतात.

चला मग पाहूया मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Friends

मित्रा तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असताना ओठांवर हसू आणेन तुला विरोध करणाऱ्या प्रत्येकाशी माझे भांडण असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुखाच्या क्षणी ज्याला आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते पण माझ्या दुःखात जो क्षणभरही दूर नसतो अश्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

“खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा” 

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल, खूप-खूप शुभेच्छा! तुला, अजून वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Female Friends Birthday Wishes Marathi | मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला देवाकडून मिळालेलं सर्वात चांगले गिफ्ट म्हणजे तू डिअर झिपरी 🤣, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मदतीला सदैव तत्पर असणारी चांगली कामे करून लोकांच्या मनात घर करणारी आमच्या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस

वेळ चांगली असो वा वाईट मला त्याची काळजी नसते, कारण माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तुझी एक smile च पुरेशी असते.

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कदाचित मी देवाची सर्वात आवडती निर्मिती आहे. म्हणूनच त्याने मला जगातील सर्वोत्कृष्ट मैत्रीण दिली आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वोत्तम मित्र कायमचे मराठी

नातं तुझं माझं रक्ताचं नाही पण या जन्मी तुटेल एवढही कच्च नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात खूप सारी माणसं भेटतात काही गरजेपुरती असतात काही सोडून जातात मात्र काही तुझ्यासारखी मनात घर करून बसतात. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मित्रा तुझ्यासाठी मी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास, ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास, मग कधी करायची पार्टी ?

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे ! मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पाय जमिनीवर ठेवून आकाशाकडे यशस्वी झेप घेणाऱ्या माझ्या मित्राला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण ज्या दिवशी तू मला विसरशील त्या दिवशी तुझे सगळे दात पाडले जातील

चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात हात न सोडणे म्हणजेच मैत्री होय..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!

Birthday Wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला मला नाही मिळाला म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे ना … हॅपी बर्थडे भावा

Funny Birthday Wishes in Marathi For Friend

मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे आणि तुला HAPPY BIRTHDAY” – Mr. Ramdas Athavale.

Birthday wishes in Marathi for Friends | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा! तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

नाव :- XYZ
वय:- 30 वर्षाचा घोडा🐴
काम :- नुसते बोंबलत हिंडणे,
भावाची थोड़ी माहिती – भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,
मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,
१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे,
नाईलाजाने जिम करुन स्वताःला फिट ठेवणारे💪💪
अभ्यासात भोपळा 🎃 असणारे,
पोरगी दिसली की क्या माल है 👌 म्हणनारे,
पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांना मानणारे,🙏
कष्टाळू होतकरू, बायकोच्या नातेवाईकांचा आदर करणारे..
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!💐💐

Youtube.com

आशा करतो कि Birthday Wishes in Marathi For Friends हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल, जर तुमच्याजवळ देखील मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा

इतर पोस्ट

Team 360Marathi.in

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close