Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi For Son : नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीत संदेश दिलेले आहेत, तसेच फोटो देखील दिलेले आहेत जे तुम्ही स्टेटस साठी वापरू शकतात.

चला मग पाहूया मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Son

तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, तूच माझ्या जगण्याच कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस हैप्पी बर्थडे बेटा

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो, तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बेटा तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील. तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi for Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा हैप्पी बर्थडे बेटा

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू, हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू, आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मूल आहेस तू!

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

son birthday status in marathi

वर्षाचे 365 दिवस महिन्याचे 30 दिवस आठवड्याचे 7 दिवस आणि माझा आवडता दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत. हॅपी बर्थडे

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वेळ किती लवकर जातो, कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा आज स्वताच्या पायावर उभा आहे. मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देव तुला देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास, आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष. परमेश्वराला प्रार्थना आहे, की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Youtube.com

आशा करतो कि Birthday Wishes in Marathi For Son हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल, जर तुमच्याजवळ देखील मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा

इतर पोस्ट

Team 360Marathi.in

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close