कोविड लसीची लेटेस्ट अपडेट्स/ Latest vaccine updates | सामान्य माणसाच्या मनातले लसीबद्दलचे सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं
कोविड लसीची लेटेस्ट अपडेट्स/ Latest vaccine updates कोविड लसचे 135 दशलक्ष डोस भारतात देण्यात आले आहेत. 17 दशलक्षाहून अधिक लोकांना लसीचे 2 डोस प्राप्त झाले आहेत आणि ते पूर्णपणे VACCINATED मानले जातात. भारतातील उच्च आरोग्य अधिकाऱयांनी असे सांगितले आहे की कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ट हे यूके / दक्षिण आफ्रिका / ब्राझील विषाणूविरूद्ध प्रभावी आहेत. भारतात स्पुतनिक … Read more