(PDF) दिवाळी अभ्यास 2021 | Diwali Abhyas PDF

नमस्कार, दिवाळी दरम्यान विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास दिला जातो, त्यात अनेक प्रकारचे गृहपाठ, स्वाध्याय असतात.

आम्ही आज या पोस्ट मध्ये इयत्ता १ ली ते १० वि पर्यंतच्या वर्गांसाठी दिवाळीच्या अभ्यासाची PDF शेयर करणार आहोत, ज्यात सर्व प्रश्न असतील.

या दिवाळीच्या अभ्यासक्रमच हेतू म्हणजे स्वाध्यायची तयारी सुट्या मध्ये मुलांकडून करून घेणे, जेणेकरून कोरोना काळामध्ये मुले लेखन कार्यामध्ये मागे पडले आहे ते पूर्वरत होईल आणि मुलांचा जास्तीत जास्त सराव होईल.

म्हणून हि पोस्ट तुमच्या व्हाट्सअँप ग्रुप वर नक्की शेयर करा..

दिवाळी अभ्यास PDF 2021 – Diwali Abhyaskram marathi 2021

या पोस्ट मध्ये आम्ही इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी सर्व वर्गांच्या दिवाळी अभ्यासक्रम pdf डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत, डाउनलोड बटनावर क्लिक करून तुम्ही त्या डाउनलोड करू शकतात.

दिवाळी अभ्यास इयत्ता पहिली – Diwali abhyas pahili

दिवाळी अभ्यास इयत्ता दुसरी – Diwali abhyas dusari

दिवाळी अभ्यास इयत्ता तिसरी – Diwali abhyas tisri

दिवाळी अभ्यास इयत्ता चौथी – Diwali abhyas chauthi

दिवाळी अभ्यास इयत्ता पाचवी – Diwali abhyas pachvi

दिवाळी अभ्यास इयत्ता सहावी – Diwali abhyas sahavi

दिवाळी अभ्यास इयत्ता सातवी – Diwali abhyas sathvi

दिवाली अभ्यास इयत्ता आठवी – Diwali abhyas aathvi

दिवाळी अभ्यास इयत्ता नववी – Diwali abhyas navvi

दिवाळी अभ्यास इयत्ता दहावी – Diwali abhyas Dahavi

Diwali abhyas 1st to 10th PDF Download

शैक्षणिक वर्ष २०२१/२२ मधील दिवाळी सुट्टी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यंत असून 14 दिवस एकूण सुट्टी आहे. राष्ट्रीय संपादणूक चाचणी (NAS Exam) १२ नोव्हेंबर रोजी इयत्ता तिसरी पाचवी,आठवी व दहावी इयत्तेची होणार असून त्यादृष्टीने अधिकाधिक सराव व्हावा म्हणून आम्ही दिवाळी अभ्यास NAS Exam च्या धर्तीवर देत आहोत. तसेच ऑनलाईन टेस्ट प्रथम सत्र पर्यंत देत आहोत. आपण जास्तीत जास्त सराव करावा.

इतर दिवाळीच्या पोस्ट

Leave a Comment

close