[ Questions & Answers ] General Knowledge in Marathi PDF

[ Questions & Answers ] General Knowledge in Marathi PDF

या पोस्ट मध्ये आम्ही General Knowledge in Marathi PDF शेयर केली आहे.

General Knowledge in Marathi PDF

PDF Credit : GKSPMPSC

  1. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?

उत्तर- डेसिबल

  1. नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

 उत्तर- कार रेसिंग

  1. खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत ?

 उत्तर – मध्य प्रदेश

  1. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार यांचा पिन कोड काय आहे?

 उत्तर- 400016

  1. लांब उडी चा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे?

 उत्तर- माईक पोवेल

  1. कालावल खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे?

उत्तर – तेरेखोल

  1. “खडा टाकने” या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? उत्तर – अंदाज घेणे
  1. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 उत्तर – सिंधुदुर्ग

  1. जगातील पिर्यामिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?

उत्तर – इजिप्त

  1. जन- गण -मन हे गीत कोणी लिहिले?

 उत्तर – रवींद्रनाथ टागोर

  1. मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?

 उत्तर – बंदी

  1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते 

उत्तर- आय एम एफ (IMF)

  1. पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाचे जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते ?

उत्तर – गटविकास अधिकारी

  1. मराठी भाषेत नामाचे प्रकार किती?

 उत्तर – तीन

  1. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते?

 उत्तर – मोडक सागर

  1. भारताचा एल्विस प्रेसले म्हणून ओळखला जाणारा सिनेअभिनेता कोन?

उत्तर- शम्मी कपूर

  1. दिन- ए -इलाही हे काय आहे?

 उत्तर – अकबराने स्थापन केलेला पंथ

  1. एडोसिटी ऑफ होप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

 उत्तर- बराक ओबामा

  1. पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो?

 उत्तर – पृथ्वीची परिवलन गती

  1. तोंड या शब्दास समानार्थी शब्द कोणता?

 उत्तर – आनन

  1. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

 उत्तर- बुलढाणा

  1. महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता?

उत्तर – गोंदिया

  1. श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

 उत्तर – उच्छवास

  1. शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता ?

उत्तर – कायम टिकणारी

  1. “जाया” शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

 उत्तर – पत्नी

  1. दोन नद्यांमधील  प्रदेशास काय म्हणतात ?

उत्तर – दुआब

  1. पितक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाची संबंधित आहे?

 उत्तर – तेलबिया

  1. KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा?

उत्तर – know your customer

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?

उत्तर – नागपूर

  1. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?

 उत्तर – गर्भ श्रीमंत असणे

  1. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?

 उत्तर – 35

  1. इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?

उत्तर – इलेक्ट्रॉन्स

  1. “टू दी लास्ट बुलेट” हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?

 उत्तर – अशोक कामटे

  1. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण इतके आहे?

 उत्तर –  2 : 3

  1. जसे पक्षांचा थवा तसे कागदांचा…….?

उत्तर – गठ्ठा

  1. बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात?

उत्तर – प्यादे

  1. खालीलपैकी कोणते ….हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात?

उत्तर – अंगुलीमुद्रा

  1. “बलसाड” हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- गुजरात

  1. विद्युत धारा कोणत्या एककात मोजतात?

 उत्तर – एंपियर

  1. महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला?

उत्तर – लोकमान्य टिळक

  1. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे?

 उत्तर –  लोणार

  1. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग…… म्हणून ओळखला जातो?

उत्तर – अरबी समुद्र

  1. भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली? उत्तर – 1 एप्रिल 1935
  1.  रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?

उत्तर – रेडिओ

  1. महाराष्ट्र राज्यात” महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम” पहिल्यांदा कधी राबवली गेली ?

उत्तर – 2007

  1. “दादासाहेब फाळके” पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?

 उत्तर – चित्रपट

  1. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?

उत्तर – पुणे

  1. कुफरी ,चंद्रमुखी ,सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?

 उत्तर – मिरची

  1. “ड्युस” हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये केला जातो ?

उत्तर – बॅडमिंटन

  1. “टच स्क्रीन मॉनिटर” खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडते?

 उत्तर – इनपुट-आउटपुट डिवाइस

Marathi GK PDF Download

. नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- उत्तर प्रदेश

2. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

 उत्तर – गोदावरी

3. भारतामध्ये सहा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले ? 

 उत्तर – 1980

4. चीन या देशाची राजधानी कोणती ?

 उत्तर – बीजिंग

5. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?

 उत्तर – सरदार वल्लभभाई पटेल

6. केंब्रिज हे कशासाठी प्रसिद्ध आहे ?

 उत्तर – शैक्षणिक केंद्र

7. 2011 साली पार पडलेली एक दिवशीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?

 उत्तर – भारत

8. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते?

  उत्तर – राकेश शर्मा

9. UNO म्हणजे काय ?

 उत्तर – United Nations Organization

10. संत ज्ञानेश्वरांचे गाव कोणते ?

 उत्तर – आपेगाव

11. दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

 उत्तर – देवगिरी

12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

  उत्तर – यशवंतराव चव्हाण

13. मी दहावी पास झालो ? काळ ओळखा

  उत्तर – साधा भूतकाळ

14. विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे ?

 उत्तर – कन्याकुमारी

15. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारी आहे ?

  उत्तर – वाघुर

16. पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यानंतर तो कोण होतो?

  उत्तर – सहाय्यक पोलीस निरीक्षक

17. भारतात रेल्वे ची सुरुवात कधी झाली ?

 उत्तर –  1853

18. चकमा भारतात आलेले कोणत्या देशाचे निर्वासित आहे ?

 उत्तर – बांगलादेश

19. कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले?        

 उत्तर – मेघदूत

20. डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला ?

 उत्तर – ठक्कर बाप्पा

21. रक्ताचे पाणी करणे म्हणजे?

  उत्तर – जास्त मेहनत करणे

22. अठरा गुणाचा खंडोबा म्हणजे ?

 उत्तर – लबाड माणूस

23. पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

 उत्तर – औरंगाबाद

24. लोकसभेचे सभापती पद भूषवणारे पहिली भारतीय महिला कोण ?

 उत्तर – मीरा कुमार

25. अजिंठा लेणी च्या चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रालेली आहे ?

 उत्तर – जातक कथा

26. रशियाच्या संसदेस काय नाव आहे ?

 उत्तर – ड्युमा

27. गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे ?

 उत्तर – फुटबॉल

28. मानव विकास निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला गेला?

  उत्तर – महबुब उल हक

29. शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह जी यांची समाधी कोठे आहे ? 

 उत्तर  – नांदेड या ठिकाणी

30. राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती असते ?

 उत्तर – 250

31. उत्तर काशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

  उत्तर – अलकनंदा

32. सुमेदा-रोग- चू खोरे कोणत्या राज्यात आहे?

  उत्तर – अरुणाचल प्रदेश

33. सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठ मध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते ?

 उत्तर – तीन

34. तेलंगणा भारतातील कितवे राज्य आहे?

  उत्तर  – एकोणतिसावे

35. पोलीस पाटलांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आले आहेत ?

 उत्तर – उपविभागीय दंडाधिकारी

36. डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात ?

 उत्तर – अ- जीवनसत्व

37. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे ?

 उत्तर – दिल्ली या ठिकाणी

38. महाराष्ट्र शासनातर्फे सन 2008 पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?

 उत्तर – 28 सप्टेंबर

39. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

 उत्तर – थेम्स

40. महाराष्ट्र शासनाकडून प्रधान केला जाणारा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

 उत्तर – चित्रपट

41. महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली ?

 उत्तर – सन 1979

42. दर चार मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक किलो मीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येतील ?

 उत्तर – 251

43. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1444 चौ सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती?

  उत्तर – 152 सेंमी

44. तीन संख्यांची सरासरी 22 आहे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या सहाने कमी व तिसरी संख्या 9 ने जास्त आहे पहिली संख्या किती?

  उत्तर – 21

45. अचूक या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता?

  उत्तर – नेमका

46. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा ?

  उत्तर – सम्राज्ञी

47. खाई त्याला खवखवे या म्हणी च्या विरुद्धार्थी म्हण ओळखा ?

 उत्तर –  कर नाही त्याला डर कशाला

48. दिशा या शब्दाचे वचन बदला ?

 उत्तर – दिशा

49. किरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

  उत्तर – रश्मी

50. स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो या अर्थाची मन ओळखा?

  उत्तर – उथळ पाण्याला खळखळाट फार

For More PDF & Ebook : click here

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

2 thoughts on “[ Questions & Answers ] General Knowledge in Marathi PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close