नागपूर मध्ये घरपोच किराणा देणाऱ्यांची यादी | Grocery Home delivery service in Nagpur

नागपूर मध्ये घरपोच किराणा देणाऱ्यांची यादी : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता, नागपूर मध्ये बरेच किराणा स्टोअर्स आता आता घरपोच सेवा देणार आहेत

आणि ग्राहकांना घरपोच सेवा देणाऱ्या दुकानांशी संपर्क साधता यावा म्हणून नागपूर गव्हर्नमेंट ने यादी सुद्धा तयार केली आहे ज्यात तुम्हाला बऱ्याच दुकानांची माहिती मिळेल जसे कोणत्या एरिया मध्ये हि सेवा चालू आहे, किराणा दुकान मालकाचा मोबाईल नंबर आणि इतर काही

खाली हि यादी दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या एरिया मधील किराणा स्टोर मालकाला संपर्क करू शकतात आणि घरपोच किराणा मिळवू शकतात

नागपूर मध्ये घरपोच किराणा देणाऱ्यांची यादी (Grocery Home delivery service in Nagpur)

नागपूर मध्ये घरपोच किराणा देणाऱ्यांची यादी
नागपूर मध्ये घरपोच किराणा देणाऱ्यांची यादी
नागपूर मध्ये घरपोच किराणा देणाऱ्यांची यादी
नागपूर मध्ये घरपोच किराणा देणाऱ्यांची यादी
nagpur kirana 5 -

जर तुम्हाला नागपूर शहरातील covid संभंधित माहिती हवी असेल किंवा हे हेल्पलाईन नंबर्स साठी नागपूर गव्हर्नमेंट च्या वेबसाईट ला भेट द्या

Leave a Comment

close