500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश,स्टेटस, बॅनर, इमेजेस, शायरी, फोटो | Happy Diwali Wishes, Status, Quotes In Marathi

Topics

Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS : वाईटावर चांगल्याचा विजय असल्याचा प्रतीक आहे दिवाळीचा सण. दिवे, प्रेम आणि आनंदाचा हा सण लोकांच्या घरात खूप प्रतीक्षित आशा आणि उत्साह घेऊन येतो. प्रत्येकजण आपले घर दिवे, फुलांनी सजवतो आणि अनेक फटाकेही जाळतो. दिवाळी सण मित्र आणि कुटुंबासोबत घालवल्या जाणारे आनंदी क्षण असतात.

देशाच्या सर्व भागांमध्ये आणि जगाच्या इतर भागातही दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव 5 दिवसांचा सण आहे जो धनत्रयोदशी पासून सुरू होतो आणि भाऊबीज ला संपतो.

लोक सुंदर, पारंपारिक कपडे घालून सण मनापासून साजरे करतात आणि महिलाही हातावर मेहंदी लावतात. दिवाळी जगातील सर्व वाईट, त्रास, क्रूरता आणि द्वेषाचा अंत आहे.

या निमित्ताने, तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करण्यासाठी दिवाळीच्या शुभेच्छा, स्टेटस, संदेश फोटो आम्ही येथे शेयर केलेले आहेत.

तर चला सुरवात करूया आणि पाहूया Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS ( दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा )

सणदिवाळी 2021
दिवाळी कधी आहे ?दिवाळी ४ November ला आहे
Date Name
दिवाळी 2021 दिवस 1 ( 2 नोव्हेंबर 2021 मंगळवार ) धनतेरस
दिवाळी 2021 दिवस 2 ( 3 नोव्हेंबर 2021 बुधवार ) छोटी दिवाळी
दिवाळी 2021 दिवस 3 ( 4 नोव्हेंबर, 2021 गुरुवार ) दिवाळी आणि लक्ष्मी पूजन
दिवाळी 2021 दिवस 4 ( 5 नोव्हेंबर 2021 शुक्रवार ) दिवाळी पाडवा
दिवाळी 2021 दिवस 5 ( 6 नोव्हेंबर 2021 शनिवार )भाऊबीज

Happy Diwali Marathi Status – Shubh diwali in marathi

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS
Diwali msg Marathi Images

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

या दिपावलीत आपल्या सर्व प्रियजनांचे आभार मानूयात. आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपले मित्र आणि ईश्वराची आपल्यावर असणारी कृपा.. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Diwali message in Marathi

Diwali message in Marathi

आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने
आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
Happy Diwali.

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

दीपावलीचा सण आपल्याला वाईटाविरुद्ध लढण्याचे आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालण्यास शिकवतो. दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

लक्ष दिव्यांचे तोरणल्याली
उटण्याचा स्पर्श सुगंधी
फराळाची लज्जत न्यारी
रंगावलीचा शालू भरजरी
आली आली दिवाळी आली
पूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

Diwali Quotes In Marathi

दीपावलीच्या या शुभ प्रसंगी देवाकडे एवढीच इच्छा आहे आपणास नेहमी आनंदी, सुरक्षित, दीर्घायुषी जीवन लाभो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास तुम्हाला ईश्र्वरची मदत मिळो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

शंका अंधारा सारखी असते तर विश्वास प्रकाशा सारखा असतो आणि या प्रकाशाला कोणताही अंधार नष्ट करू शकत नाही. चला हि दिवाळी आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरी करूयात. शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!

Happy Diwali Marathi status images 3 -

इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत
या सदिच्छेसह..
दीपावली व बलिप्रतिपदेच्या
हार्दिक शुभेच्छा.

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला चैतन्यदायी, प्रकाशमय, मंगलमय शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी.

Happy Diwali Marathi Messages & SMS – Diwali Marathi Messages

धनाची पुजा यशाचा प्रकाश
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन
संबंधाचा फराळ
समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या
दिपावलीच्या आपल्या
सहकुटुंब,सहपरिवरास
सोनेरी शुभेच्छा!!!

Happy Diwali Marathi Status
Happy Diwali Marathi Status

रांगोळीच्या सप्तरंगाप्रमाणे तुमचे आयुष्य आनंदी होवो, दिव्याच्या प्रकाशाने तुमच्या यशाचा मार्ग उजळून जावो, श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य सुखकर होवो दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS | दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 2021

रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि नूतन वर्ष सुख समृध्दीचे,
संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

Happy Diwali Messages In Marathi

जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही चंद्रासारखे चमकत रहा. शुभ दिवाळी.

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

 Happy Diwali Marathi Images - Diwali Marathi Wishes

Marathi Diwali messages

जीवनाचा आनंद घेण्यासाठी मेणबत्या, आयुष्य सजवण्यासाठी प्रकाश, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी फटाके, यशाची गोडी वाढवण्यासाठी मिठाई, ईश्वराचे आभार मानण्यासाठी पूजा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 Happy Diwali Marathi Images - Diwali Marathi Wishes

सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…
दिपावलीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा..!

दिपावलीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा

Happy Diwali Marathi Images – Diwali Marathi Wishes

दिवाळीच्या या शुभ प्रसंगी मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशाने तुझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल आणि तू माणसात येशील. हॅप्पी दिवाळी.

Diwali Marathi status 3 -

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

फुलांची सुरुवात कळी पासून होते.आयुष्याची सुरुवात प्रेमाने होते. प्रेमाची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि आपल्या माणसांची सुरुवात तुमच्यापासून होते. हॅप्पी दिवाळी.

लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो, सुखाची हि सदिच्छा!

दिवाळी म्हणजे काळया रात्रीवर उजेडाने मिळवलेला विजय. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावलीहीआली….
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली…
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावलीही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली…
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आनंद, सुख, शांती आणि समाधान लाभो लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी
लाख लाख शुभेच्छा !!!

Happy Diwali Marathi Banner Images Photos

Happy Diwali Marathi Banner Images Photos

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS
Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS
Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS | दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 2021

Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS | दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 2021

Happy Diwali Marathi Wishes – दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

इतरांचे जग प्रकाशमय करून खऱ्या अर्थाने दिवाळी सण साजरा करूयात, आपणास सुरक्षित आणि आनंदी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

Diwalichya Hardik Shubhechha In Marathi

ईश्वराचे खूप खूप आभार कारण त्यांनी मला खूप सुंदर कुटुंब दिले आहे आणि त्यांनी माझी प्रत्येक दिवाळी खूप खास बनवली आहे. सर्व कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी
Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

चला ही दिवाळी आनंददायी आणि प्रकाशमय बनवूया, खऱ्या अर्थाने प्रकाशोत्सव साजरा करूया. दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची रोषणाई, उटण्याची अंघोळ, रांगोळीची आरास, गोड फराळ असा दिवाळीचा सण प्रत्येकासाठीच आहे खास. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS
Diwali messages in Marathi Images

Happy Diwali Sms In Marathi

सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
तुम्हाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

लखलखत्या दिव्यांचा प्रकाश तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

दिव्यांचा प्रकाश तुमच्या आयुष्यात एक नवी सोनेरी पहाट घेऊन येवो हीच शुभेच्छा या दीपावलीच्या दिवशी.

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पीडा जाऊ दे , बळीच राज्य येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली.

लक्ष लक्ष दीप उजळती
येई हसत ही दिपावली
करुन अंधाराचा नाश
सुख यावो बहरूनी
दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

धनत्रयोदशीच्या
हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुखसमृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.

diwali messages in marathi

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

सौभाग्याचे दीप उजळती,
मांगल्याची चाहूल लागली..
शब्दांचीही सुमने फुलती,
येता घरोघरी दीपावली…
शुभ दीपावली.

Happy Diwali Marathi Wishes  - दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी
Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS | दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 2021

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

हार्दिक शुभेच्छा -

नवा सण नवा प्रकाश
नव्या या दिवशी उजळू दे अकाश
नवी चाहूल नवी आशा
प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा !
!! शुभ दीपावली !!

हार्दिक शुभेच्छा 1 -

आली दिवाळी उजळला देव्हारा..अंधारात या पणत्यांचा पहारा..प्रेमाचा संदेश मनात रुजावा..आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा – diwali chya hardik shubhechha in marathi 2021

सर्व मित्र परिवाराला दिपावली
धनदायी,
प्रकाशमया,
चैतन्यदायी
मंगलमय शुभेच्छा !
शुभ दिपावली
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ..!

आकाश कंदील लावून घरी,आनंदाचे तोरण बांधून घरी,शुभेच्छांची रांगोळी काढून दारी,जल्लोषात करूया दिवाळी साजरी, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .

हॅप्पी दिवाली मराठी स्टेटस

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
देव दिवाळीच्या
आणि कार्तिक पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…!!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

हार्दिक शुभेच्छा 5 -

आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा….

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

Happy Diwali Marathi Shayari – दिवाळी मराठी शायरी

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

हार्दिक शुभेच्छा 7 1 -

दिव्याने दिवा जळत राहो
मनाने मनं जुळत राहो
तुम्हा प्रत्येकाच्या घरात
आज लक्ष्मी करो वास
सुख, समृद्धी घरी येवो
आनंद प्रत्येकाच्या घरात नांदो
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ दीपावली मराठी 2021 – शुभ दिवाळी मराठी स्टेटस

हार्दिक शुभेच्छा 8 -

अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

diwali greetings marathishubh diwali marathi

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा

हार्दिक शुभेच्छा 9 -

प्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे.
वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
दिवाळीच्या आज शुभदिनी
सुखसमृध्दी नांदो जीवनी!!!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी बॅनर मराठी

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

आनंदाचे दीप उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला-
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे..
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे
दीप उजाडू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे।

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

Happy Diwali Marathi Quotes – दिवाळी मराठी संदेश

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

अंगणभर पडला
उजेड पणतीचा…!
दाराला मान
फुलांच्या तोरणाचा …!
आमच्या कडून शुभेच्छा
दिवाळी सणाच्या .!

तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की, चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय. हॅपा दिवाळी..

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

diwali sms marathi – diwali messages marathi

चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!
!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!

मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका…Happy Diwali

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

दिवाळी मराठी मेसेज

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवमय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

उटण्याचा सुगंध
रांगोळीचा थाट
दिव्यांची आरास
फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी
आनंदाची लाट
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

शुभ दिवाळी संदेश मराठी

जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या
कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

धनत्रयोदशी बॅनर | Dhanteras Images Marathi | Dhantrayodashi banner

दिपावळीच्या शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

दिवाळी चारोळ्या

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट दिवाळीच्या ​शुभेच्छा

500+ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Marathi Status Wishes Quotes Shayari SMS

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला,
उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या ​शुभेच्छा

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Green Diwali Quotes

दिवाळी मराठी कविता – Diwali poem in marathi

आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळी

आप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळी

सर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी

ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी

सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी

लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी

खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी

भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी

अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी

Poem by Respective writer

Happy Diwali wishes in marathi

Source : Youtube

प्रश्न : दिवाळी कधी आहे 2021

दिवाळी ४ November २०२१ ला आहे

प्रश्न : दिवाळी का साजरी करतात

दिवाळी हे सर्व वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञान आणि निराशेवर आशा यांचे प्रतीक आहे, म्हणून दिवाळी साजरी करतात

निष्कर्ष

आशा करतो तुम्हाला या दिवाळीच्या शुभेच्छा ( Diwali marathi Wishes ) नक्की आवडल्या असतील, आवडले तर फोटो सोशल मीडिया वर शेयर नक्की करा..

टीम ३६०मराठी कळून देखील तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा..

धन्यवाद,

Team 360marathi

Leave a Comment

close