Hotel name ideas in Marathi – वाह ! आपला मराठी माणूस हॉटेल व्यवसायात पदार्पण करतोय हे बघूनच आनंद झाला. आपल्या महाराष्ट्रात तुमच्यासारखे फार कमी लोक आहेत जे असा वेगळा विचार करून व्यवसाय करण्याचे धाडस करताय. बहुतांश लोक तर अजूनही बेरोजगार आहेत, अशा बेरोजगार मुलांसाठी सरकारकडून बेरोजगार भत्ता असतो, याची साधी कल्पना सुद्धा यांना नसते. डोळ्यासमोर असंख्य बिजनेस आयडिया महाराष्ट्रात असताना सुद्धा त्यांचे पाऊल पुढे सरकत नाहीये.
असो,
नक्कीच तुम्ही नवीन हॉटेल सुरु करण्याच्या PLANNING मध्ये असणार, कारण त्याशिवाय तुम्ही हॉटेल चे नाव शोधणार नाही. सर्वात आधी तर तुमचे अभिंनदन आणि पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. आपण रोज आपल्या शहरात नवं नवीन हॉटेल, कॅफे सुरु होताना आणि बंद होताना देखील बघत असतो. काहींचा हा धंदा फार जोरातबा चालतो तर काही अगदी थंड पडलेले असतात.
मित्रांनो या धंद्यात सुरवातीला ग्राहक येणे आणि त्या ग्राहकाने खुश होऊन पुन्हा आपल्या मित्रांना RECOMMEND करणे अगदी गरजेचे आणि यशाच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असते.
तर मित्रांनो सर्वात प्रथम ग्राहकाने तुमच्या नवीन हॉटेल ची चव माहित नसताना सुद्धा यावे अशी अपेक्षा असेल तर त्यासाठी तुमच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट चे नाव अगदी ATTRACTIVE असणे गरजेचे आहे, जेणेकरून खवैय्ये आपोआप तुमच्या हॉटेलकडे आकर्षित होईल आणि तुम्ही त्यांना तुमच्या हॉटेलची QUALITY च प्रदर्शन करू शकाल.
आम्ही तुमच्या साठी हॉटेल किंवा रेस्टॉरंट ची नावांची यादी (Hotel names in Marathi) तयार केलेली आहे. याचा वापर करून तुम्ही सहज तुमच्या हॉटेल चे नामांकरण करू शकाल. चला तर मग बघूया, Marathi Names for Food Business
100+ Best Hotel name ideas in Marathi
- चविष्ट – Chavishta
- खाऊगिरी
- Konkani darbar- कोंकणी दरबार.
- Swaad (स्वाद) meaning Taste
- Ruchir (रुचिर) meaning Tasty
- फिंगर फूड,
- गावकरी
- खाना खजिना
- शाही तुकडा
- राणवारा
- सिद्धिविनायक रेस्टॉरंट
- पुरोहित
- महाराष्ट्र डायनिंग
- चेतना डायनिंग
- शिल्पा डायनिंग
- चिकन किचन
- पौष्टिक भोजन
- पेशवा
- दक्खन करी
- महाराष्ट्र दरबार
- गोकुळ
- तिखट चव
- सोनाली दरबार
- भन्नाट यारी
- राजेशाही थाट
- राजेशाही खानावळ
- शाकाहारी आहार
- चविष्ट थाळी
- पंजाब दरबार
- खालसा पंजाब
- दाळ तडका
- स्वस्त मस्त
- महाराष्ट्रीयन भोग
- स्टीम राइस,
- राजभोग – Rajabhog
- लई भारी न्याहारी – Lai bhari nyahari
- खवैय्या – Khavaiyya
- खादाडी – Khadadi
- स्वादभोजनम – Swadbhojanam
- जवाई जेवण – Javai jewan
- घरची आठवण – Gharchi athwan
- अगत्य – Agatya
- आथित्य – Athithya
- Ruchi (रुची) meaning Taste again
- Nyahaari (न्याहारी) meaning Breakfast
- Potoba पोटोबा is a cute name for Stomach
- Udar Bharan Nohe उदर भरण नोहे (this is part of a prayer before meals)
- Lai bhari- लै भारी.
- Mamacha mala- मामाचा मळा.
- माय मराठी
- Rasyukt – रसयुक्त
- Ras Sagar – रस सागर
- AyurBhoj – आयूर भोज
- MohanBhoj – मोहनभोज
- AyurBhojan – आयूर भोजन
- Swadistam – स्वादिष्ट्म
- Sampann – संपन्न
- Rajsic – राजसिक
- Aatm-Trapti – आत्म तृप्ती
- Udar-Trapti – उदर तृप्ती
- Swad Shashtra – स्वाद शस्त्र
- Sehat Shashtra – सेहत शस्त्र
- Mahabhoj – महाभोज
- Dana-Dana – दणादण
- अयोध्या,
- उपवास,
- उपासना,
- कृष्ण पॅलेस,
- पूर्णब्रह्म,
- क्षणभर विश्रांती,
- खंडोबा,
- गंगासागर,
- गिरीजा,
- गोकुळ,
- तडका,
- गावरान चव,
- उपहार गृह,
- गोंधळ,
Unique Restaurant name ideas list in marathi
- Purnbrambh (पूर्णब्रह्म)
- Khavayye (खवय्ये)
- मराठी कटटा्
- आई शप्पथ!!!!
- मराठी बाणा
- चटकदार
- अंगत पंगत
- या खा
- विश्राम
- लज्जतदार
- स्वाद
- Divtya Budalya- दिवट्या बुदल्या.
- Changla chungla- चांगल-चुंगल.
- Gondhal- गोंधळ.
- ताट भर पोटभर
- मराठा veg
- सुगरण
- रानमेवा
- महाराष्ट्र दरबार
- माय मराठी
- रसरशीत
- आस्वाद
- Sanskruti- संस्कृती.
- Matan Bhakari- मटण- भाकरी.
- तवा-फ्राय
- चुलांगण,
- पाहुणचार,
- महाराजा,
- ताजमहल,
- तारांगण,
- तिरुपती,
- त्रिवेणी,
- दरबार,
- पोटोबा,
- नक्षत्र,
- निळकंठेश्वर,
- निसर्ग,
- नीलम पॅलेस,
- नैवद्य,
- पंचशील,
- पूजा पॅलेस,
- प्रणाली,
- प्रभात फुड,
- बालाजी,
- आतिथ्य,
- भवानी,
- भैरवनाथ,
- भोजराज,
- मिरची,
- रागिनी,
- राजपुरुष,
- राम,
- वाटसरू,
- विश्रांती,
- शिवतारा,
- संगम,
- सयाजी,
- सह्याद्री,
- साई,
- सातबारा,
- सारथी,
- सिद्धी,
- सिद्धेश्वर,
- सेवागिरी,
- स्टार,
- जय हिंद,
- अजिंक्य.
Best Marathi Names For Snack Shop | List Of Hotel names in Marathi
- Aswad- आस्वाद.
- Mejwani- मेजवानी.
- चुलांगण Chulangan
- Pangat “पंगत”
- Taav “ताव”
- Pahunchar “पाहुणचार”
- Annapurna “अन्नपूर्णा”
- ऋणानुबंध
- घरचं जेवण
- पोटभर
- वृंदावन
- हरी ओम ढाबा
- मुघल दरबार
- खमंग – Khamang
- नादखुळा – Naadkhula
- झणझणीत – Zanzanit
- अस्सल – Assal
- पोटभर – poatbhar
- भरपेट – Bharpet
- होय महाराजा – ‘Hoy maharaja’.
- आधी पोटोबा – Adhi Potoba
- कोथिंबीर – Kothimbir
- आस्वाद – Aswad
- Potoba
- कांदे- पोहे – Kanda pohe
- झिंगाट – Zingat
- लवंगी मिरची – Lavangi mirchi
- स्वाद घरचा – Swaad gharcha
- पोळी भाजी – Poli bhaji
- झुणका भाकर – Zunka bhakar
- न्याहारी – Nyahari ( means breakfast )
- तर्री – Tarri
- कालवण – Kaalvan ( means gravy)
- शिदोरी – Shidori
- फोडणी – Phodni
- व्यंजनम- Vyanjanam
- उपाहार गृह – Upahaar Gruha or Upahaar Griha
- पंगत – Pangat
- नैवेद्य
- Swaadam – taste
- आहार – Aahar : food
- Anna -Jal – food and water
- लज्जत – Lazzat
- रस चंद्रिका – Rasa chandrika
- alpopaahaar gruh/ kendra
- पोटोबा,
- झिंगाट,
- लवंगी मिरची,
- स्वाद घरचा,
- पोळी भाजी,
- झुणका भाकर,
- न्याहारी,
- लाल तरी,
- फोडणी,
- शिदोरी,
- अंगत पंगत,
- चकली,
- मिसळ,
- चवदार,
- चटक-मटक,
- चविष्ट,
- मायेची भाकर,
- प्रेमाचा नाश्ता,
- प्रेमाचा चहा,
- खरी चव,
- आईची माया
इत्यादी,
हॉटेल साठी ऐतिहासिक नावे । Historical Hotel names In Marathi
- हॉटेल छत्रपती
- राजा छत्रपती
- हॉटेल पेशवा
- शिवमय संस्कृती
- शिवमय भोजन
- शिव थाळी
- शिव भोजन
- हॉटेल दरबार
- दरबारी थाट
- महाराष्ट्र दरबार
- शाही थाळी
- शाही भोजन
- शाही खानपान
- हॉटेल दक्खन दरवाजा
- राजभोग
- राजभोग थाळी
- हॉटेल महाराजा
- महाराज हॉटेल
- हॉटेल भगवाधारी
- ऐतिहासिक भोजन
- शाही भोग
- मराठा खानावळ
- मराठा भोजनालय
मिसळ हॉटेल साठी नावे | Marathi Name Ideas For Misal Restaurant
- मिसळ किंग
- मिसळ हब
- मिसळ विसळ
- मिसळ दरबार
- मिसळ पॅलेस
- मिसळ मळा
- चुलीवरची मिसळ
- रुचकर मिसळ
- मिसळ पॉईंट
- मिसळ कॉर्नर
- मिसळ जंकशन
- मिसळ राजा
- मिसळ वाला
- फेमस मिसळ वाला
- मस्त मिसळ वाला
- झणझणीत मिसळ वाला
- मिसळ तर्री
- लाल मिसळ
- मिसळ गल्ली
- मिसळ कॉलनी
- गावरानी तडका
- गावरान मिसळ
- गावाकडची मिसळ
- १ नंबर मिसळ
- अन्नाची मिसळ
- आप्पाची मिसळ
- मिसळ वाले
साऊथ इंडियन हॉटेल साठी मराठी नावे | South Indian Hotel & Restaurant Name Ideas In Marathi
- डोसा वाला
- इडलीवाला
- हॉटेल इडली सांबर
- हॉटेल मसाला डोसा
- साउथ का डोसा
- साउथ कि इडली
- साउथ इंडियन
- अण्णा का डोसा
- अण्णा फूड हब
- हॉटेल नैवेद्यम
- हॉटेल उडुपी
- उडुपी रेस्टॉरंट
- जय बालाजी हॉटेल
- साउथ इंडियन फूड्स
- जनता साउथ इंडियन रेस्टोरेंट
- South Indian Fast Food
- Hotel South Indian
- Reddy South Indian Food
- Janta South Indian Restaurant
निष्कर्ष – हॉटेल साठी मराठी नावांची यादी | Hotel name ideas in Marathi
आज आपण नवीन हॉटेल साठी मराठी नावांची यादी बघितली. अशा करतो कि या लिस्ट वरून तुम्हाला नक्कीच तुमच्या नवीन रेस्टॉरंट च्या नामकरणाचा साठी आयडिया मिळाली असेल. पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. धन्यवाद !!!
Other Posts,
- कपड्यांच्या दुकानासाठी मराठी नावांची यादी | Clothes shop name ideas in Marathi | Clothes shop names list
- १५०+ इलेक्ट्रॉनिक्स दुकानासाठी मराठी नावे | Marathi Names for Electronics Shop | Electronics Shop name ideas in Marathi
- नवीन मोबाईल शॉप साठी मराठी नावांची यादी
Team, 360MARATHI.IN
Hi…..
मी एक मिसळ चे हॉटेल चालू करत आहे
मला मराठी नाव सुचवा
ऐतिहासिक नाव असेल तरी चालेल.
काही आयडिया असेल तर सांगा माला.
खालील नावे हे आमचे वैयक्तिक सजेशन आहेत, आणि सर्व नावे मिसळ नावाशी संबंधित आहेत, बाकी तुम्ही स्वतःचे नाव, आपल्या शहराचे नाव पुढे लावून सुद्धा आपल्या हॉटेल चे नाव आणखी आकर्षित ठेवू शकतात.
आमच्या मते खालील नावे मिसळ बिजनेस साठी थोडे हटके असावेत,
मिसळ किंग
मिसळ हब
मिसळ विसळ
मिसळ दरबार
मिसळ पॅलेस
मिसळ मळा
चुलीवरची मिसळ
रुचकर मिसळ
मिसळ पॉईंट
मिसळ कॉर्नर
मिसळ जंकशन
मिसळ राजा
मिसळ वाला
फेमस मिसळ वाला
मस्त मिसळ वाला
झणझणीत मिसळ वाला
मिसळ तर्री
लाल मिसळ
मिसळ गल्ली
मिसळ कॉलनी
गावरानी तडका
गावरान मिसळ
गावाकडची मिसळ
१ नंबर मिसळ
अन्नाची मिसळ
आप्पाची मिसळ
मिसळ वाले
अशा करतो यावरून तुम्हाला थोडी आयडिया येईल], धन्यवाद !!
Hello,
Mi ek navin Hotel suru karat aahe. Aurangabad – Beed Highway lagat, Hotelchi consept hi gavakadchi olakh karun denari aahe. aurangabad he marathwada region madhe yete. tarihi asha aithasik city madhe khi aitihasik nav suchvave.
नमस्कार ऋषिकेश, आम्ही पोस्ट मध्ये तुमच्या विनंती नुसार हॉटेल साठी नवीन ऐतिहासिक नाव ऍड केले आहेत, कदाचित तुम्हाला ते आवडतील किंवा त्यातून आईडिया मिळेल, धन्यवाद
Hi sir…
मी अजय उगले
मी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे साऊथ इंडियन नाष्टा सेंटर सुरू करत आहे..
पन मला काहीतरी हटके नाव ठेवायचे आहे…
प्लीज मला एखादे हटके भारी नाव सुचवा सर…. 🙏🙏
नक्की अजय, आम्ही लवकरात लवकर तुमच्या साऊथ इंडियन होटेल साठी हटके नावाची यादी अपडेट करू धन्यवाद !!
Hii sir
Mi sagar Deore Nashik madhe mutton bhakri suru karat ahe tr mala changal nav Sangana tyat devache nav aani mula ch kiva muliche pn nko sir. Sir plz kahitri unique nav sanga mala🙏🙏
नक्कीच सागर, आम्ही आमच्या Team ला सांगून तुमच्या इच्छे प्रमाणे मटण भाकरी हॉटेल साठी उत्तम नावं पोस्ट मध्ये अपडेट करु. आणि हो मी पण नासिक चा आहे, हॉटेल वर लवकरच भेट देईल 😉 All The Best For Your New Business….
Vada pav sathi nav suchva
Mi samosa and vadapav shop takat ahe . Mala shop sathi ek hatke nav suchava