महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस | Important Days in Maharashtra

In This Post, We Have Shared महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस PDF, So At The Bottom of the Page, You Can Also Download महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस PDF

PDF Nameमहाराष्ट्रातील महत्वाचे दिवस PDF
Pages1
PDF Size0.1 MB
LanguageMarathi
CategoryDocuments
PDF Linkavailable
Total Downloads7

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

तारीख विशेष Special
3 जानेवारीबालिका दिनसावित्रीबाई फुले जयंती
6 जानेवारीपत्रकार दिनबाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन
26 फेब्रुवारीसिंचन दिनशंकरराव चव्हाण स्मृतिप्रीत्यर्थ
27 फेब्रुवारीमराठी राजभाषा दिनकुसुमाग्रज जयंती
10 मार्चउद्योग दिनलक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर स्मृतिप्रीत्यर्थ
12 मार्चसमता दिनयशवंतराव चव्हाण स्मरणार्थ
11 एप्रिलशिक्षक हक्क दिनमहात्मा फुले जयंती
14 एप्रिलज्ञान दिनडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
1 मेमहाराष्ट्र दिनमहाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
26 जूनसामाजिक न्याय दिनशाहू महाराज जयंती
1 जुलैकृषि दिनवसंतराव नाईक जयंती
29 ऑगस्टशेतकरी दिनविठ्ठलराव विखेपाटील स्मरणार्थ
1 सप्टेंबररेशीम दिन
22 सप्टेंबरश्रमप्रतिष्ठा दिनकर्मवीर भाऊराव पाटिल स्मरणार्थ
28 सप्टेंबरराज्य माहिती अधिकार दिन
5 नोव्हेंबररंगभूमी दिनविष्णूदास भावे जयंती
7 नोव्हेंबरविद्यार्थी दिनडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरणार्थ
14 नोव्हेंबरजैवतंत्रज्ञान दिन

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस PDF

हे देखील वाचा,

Maharashtra VS Gujarat State Comparison In Hindi

Leave a Comment

close