150+ Maharashtra Din Marathi Quotes, Images, Messages, Wishes, Greetings, Whatsapp Status | महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

150+ Maharashtra Din Marathi Quotes, Images, Messages, Wishes, Greetings, Whatsapp Status | महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Maharashtra Din Marathi – 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठीदेखील ओळखला जातो. “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जयघोषातच दरवर्षी महाराष्ट्रात १ मे या दिवसाची सुरूवात होते. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केले जातात.

या अशा मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या दिनी म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना आपल्या भाषेतून म्हणजेच मराठीतून शुभेछया जाव्या, यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न.(Maharashtra dinachya hardik shubhechha in Marathi)

या माहितीची वापर तुम्ही महाराष्ट्र दिन निबंध लिहण्यासाठी किंवा महाराष्ट्र दिन भाषण देण्यासाठी देखील करू शकता. Maharashtra Din Images Download करा आणि तुमच्या मित्रांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्या.

100+ महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi

सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही जर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा शोधत असाल तर आपण योग्य जागेवर आला आहात. या माहितीची वापर तुम्ही महाराष्ट्र दिन निबंध लिहण्यासाठी किंवा महाराष्ट्र दिन भाषण देण्यासाठी देखील करू शकता. Maharashtra Din Images Download करा आणि तुमच्या मित्रांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्या.

Maharashtra Day Wishes In Marathi | Happy Maharashtra day in Marathi

 1. जय जय महाराष्ट्र माझा..गर्जा महाराष्ट्र माझा..महाराष्ट्रदिन व कामगार दिना निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..!
 2. बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 3. दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन! माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन! तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन!आणि, पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन!महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!
 4. महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे. माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे. इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे. महाराष्ट्र दिन 2021 च्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 
 5. भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा 
 6. मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा माझा आहे महाराष्ट्र माझा.
 7. आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे मातीशी, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
 8. महाराष्ट्राची गावी स्तुती दररोज पोटभरून…महाराष्ट्राने ठेवलं आहे आपल्या सर्वांना धरून
 9. महाराष्ट्र चिरायू होवो… महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 10. महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की, महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ. 
 11. राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य असे महान… या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगाण. Happy Maharashtra Day !!!
 12. महाराष्ट्र ही एक चाल आहे जी सर्वांनी मिळून गुणगुणावी…. जय महाराष्ट्र…
 13. दगड झालो तर सह्याद्रीचा होईन माती झालो कर महाराष्ट्राची होईन…तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 14. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र… माझ्या राजाचा महाराष्ट्र…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 15. दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा..गर्जा महाराष्ट्र माझा..कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!
 16. पैठणचे प्रेम अमित देश कोकणा… पंढरीस ये विदर्भ देवदर्शना… अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 17. महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र !!
 18. मर्द मराठ्यांचा हा मुलुख, शांतता, आनंद आणि अभिमान असलेल्या, महाराष्ट्राचा अभिमान आहे मला, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 19. शुभ सकाळ! माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा गर्जता गर्जतो.. महाराष्ट माझा..माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिवस व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 20. अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…!!!जय महाराष्ट्र!!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! Maharashtra day quotes in Marathi
 21. तू माझी नसली तरी, मी तुझाच आहे..कारण तू महाराष्ट्राची आहे, आणि महाराष्ट्र माझा आहे…जय महाराष्ट्र!
 22. माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा..!
 23. महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या त्या सर्वाना मानाचा मुजरा..! आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त, सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
 24. अभिमानाने भरलेली छाती, सळसळणारं रक्त रोमारोमात आहे, भगव्या झेंड्याचा स्वाभिमान, जय शिवाजी जय महाराष्ट्र, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!!
 25. महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लावू कपाळी धरणी मातेच्या चरणी माथा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 26. मराठा तितुका  मेळवावा… महाराष्ट्र अखंड राखावा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 27. मराठी माणसाने मनात मनात जपला आहे महाराष्ट्र माझा… जय महाराष्ट्र.
 28. भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा..सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..जय जय महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 29. गर्जा महाराष्ट्र माझा, उद्या असणाऱ्या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांत आधी माझ्या कडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा..!! शुभ रात्री!
 30. बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 31. शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 32. जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 33. मी मराठी माझं राज्य मराठी, Happy Maharashtra Dvas.
 34. लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
 35. आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन
 36. महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
 37. जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 38. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद… महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 39. माझे राज्य… मराठी माणसाचे राज्य….जय महाराष्ट्र !!!
 40. महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त, त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त. Haapy Maharashtra Day!!!
 41. कृतज्ञता राष्ट्राची, कृतज्ञता इथल्या मातीची…. माझ्या महाराष्ट्राची… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 42. अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र.
 43. माझ्या राष्ट्राच्या मातीला सुंगध आहे मराठी माणसांचा, नेहमीच अग्रेसर राहील महाराष्ट्र माझा.
 44. प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा ! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा.
 45. प्रत्येक माणसाच्या आनंदात आपला आनंद सामावून घेणाऱ्या.. अश्या माझ्या मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनानिमित्त खूप शुभेच्छा!
 46. कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण … कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra day Quotes in Marathi | Maharashtra Din Marathi

 1. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.
 2. मी मराठी माझं राज्य मराठी, Maharashtra dinachyaa kotio koti shubheccha!!
 3. इतरांना पडला असेल विसर पण या सोनेरी दिवसासाठी जे झाले हुतात्मा त्यांचं ही होऊ दे स्मरण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 4. दगड होईन तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर आई भवानीची होईन
 5. जय भवानी जय शिवाजी, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
 6. धन्य आहे ही महाराष्ट्राची माती, कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 7. कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 8. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 9. सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. Maharashtra Din Marathi
 10. तू माझी नसली तरी, मी तुझाच आहे..कारण तू महाराष्ट्राची आहे, आणि महाराष्ट्र माझा आहे…जय महाराष्ट्र!
 11. ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा… महाराष्ट्र  दिनाच्या शुभेच्छा .
 12. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा 
 13. पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन, आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन, महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश.
 14. भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा..सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..जय जय महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 15. बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 16. महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र !!

कामगार दिनाच्या शुभेच्छा (International Labour Day Wishes In Marathi)

Kamgar Din Wishes in Marathi If looking for Kamgar Din Quotes in Marathi then Kamgar Din Messages, Shubhechha in Marathi We Providing Happy Kamgar Diwas Celebrated Facebook & Whatsapp Status, Images, SMS, MSG in Marathi

१ मे हा दिवस आंतरराष्टीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. यासाठी कामगार दिनासाठी शुभेच्छा संदेश किंवा maharashtra dinachya hardik shubhechha. 

 1. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. 
 2. सर्व कामगार बंधू आणि भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 3. तुमचे कठोर परिश्रम आणि आपल्या समर्पणामुळे देश घडविण्यात मदत झाली आहे तुम्हाला कामगार दिनाच्या शुभेच्छा.
 4. आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा आपल्या देशातील इतर सर्व दिवसांपेक्षा वेगळा आहे. हीच वेळ आहे जेव्हा आपण आपल्या लढायां, युद्धे, विसंगती, दारिद्र्य आणि भूतकाळातील सर्व श्रमिकांचा विचार करू या. तो दिवस प्रत्येकासाठी नसून कोणालाही समर्पित आहे.
 5. दिवस हक्काचा… दिवस कामगारांचा… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 6. कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण … कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 7. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज साजरा करा कारण तो तुमचा हक्क आहे.
 8. काम असे करा की लोकांना म्हणायला हवं काम करावं तर यानेच… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 9. कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 10. मानवतेला उन्नत करणारे सर्व श्रम प्रतिष्ठेचे आणि महत्त्व आहेत आणि परिश्रमपूर्वक उत्कृष्टतेने घेतले पाहिजेत.
 11. एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
 12. शारीरिक श्रम केवळ मानसिक क्रियांची शक्यताच सोडत नाही तर त्यास सुधारित आणि उत्तेजित करते. – लिओ टॉल्स्टॉय.
 13. नेहमीच काम केलेले मन नेहमी आनंदी असते. हे खरे रहस्य आहे कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 14. श्रम ही जगातील संपत्ती आहे. श्रम केल्यामुळे आपण येथे आहोत. आंतराष्ट्रीय कामगार ’दिन 2021’ या शुभेच्छा लोकांना.
 15. चला शेतमजुरांचा आनंद घेऊ या, ज्याने ही महान जमीन बनविली, ते त्यांनी हातात हाताने बांधले. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 16. कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा… महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 17. कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण … कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 18. शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 19. एक कुशल कामगार, नोकरीच्या वर्णनाची पर्वा न करता, एक खजिना असतो. १ मे डे शुभेच्छा.
 20. कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा… महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 21. श्रम कुणालाही मानहानी करीत नाहीत; दुर्दैवाने, कधीकधी आपल्याला कामगारांची बदनामी करणारे पुरुष आढळतात. त्यांना इज्जत द्यावी त्यांच्यासारखे कष्ट कोणी करत नाही, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 22. सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 23. एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 24. आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन
 25. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.
 26. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा.
 27. जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 28. शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 29. आपण वर्षभर कठोर परिश्रम घेतले, गंभीरतेने कार्य केले जेणेकरुन आम्ही आमचे इष्टतम सर्वोत्तमतम करू शकू. हा दिवस तयार केला गेला आहे जेणेकरून आपण बसून थोडी विश्रांती घ्यावी. उर्वरित आम्ही इतके पात्र आहोत आणि वर्षाचे पहिले महिने साजरे केले. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 30. डोके आणि हात असल्यामुळे माणसाला पैसे दिले जात नाहीत, परंतु त्यांचा वापर करण्यासाठी दिले जातात – एल्बर्ट हबार्ड.

Maharashtra Day Marathi Kavita | Maharashtra Day Status In Marathi

नतमस्तक झालो ज्या वीरांपुढे
ज्यांनी रचली शौर्याची गाथा
जाणता होता आमचा राजा
अशा महाराष्ट्र देशा
तुझ्या भूमीला माझं वंदन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

शिक्षणाचे माहेरघर, उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट, असा हा माझा, 🚩महाराष्ट्र आहे महान…🚩

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद…महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास…🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कृतज्ञता राष्ट्राची, कृतज्ञता इथल्या मातीची….माझ्या महाराष्ट्राची…🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय!!

महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरती मातेच्या चरणी माथा….,महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩अभिमान आहे मराठी असल्याचा🚩

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र, जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र, 🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव, उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा

इतिहास लिहीणं सोपं आहे, पण आमच्या राजांनी इतिहास घडवला, महाराष्ट्र घडवला, आम्हाला घडवलं, पवित्र देशा महाराष्ट्र देशा!!

ज्ञानोबा आणि तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञान, गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, 🚩जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र🚩

महान संतांची जन्मभूमी,

विज्ञानाने जेथे केली प्रगती, प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी. हीच आहे आमची संस्कृती. 🚩जय महाराष्ट्र जय भारत🚩

माझे कर्म महाराष्ट्र, माझा धर्म महाराष्ट्र !!!

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!!!

अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव 🚩असा माझा महाराष्ट्र🚩

तू माझी नसली तरी, मी तुझाच आहे..कारण तू महाराष्ट्राची आहे, आणि महाराष्ट्र माझा आहे

कपाळी लावूनी केशरी टिळा, नमन करितो तुला महाराष्ट्र देशा!!

जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

महाराष्ट्र राज्याचे अस्तित्व साजरा करण्यासाठी 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी बॉम्बे पुनर्गठन (Bombay Reorganization Act) कायदा अस्तित्त्वात आला. हा कायदा स्वतंत्र राज्य निर्मितीची मागणी करणार्या बर्‍याच निषेध आणि चळवळींचा परिणाम होता. 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठीदेखील ओळखला जातो.

महाराष्ट्र दिनाची सुरूवात कोणी केली?

जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि श्री प्रकाश यांनी १ मे १९६० रोजी राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राच्या नवीन राज्याचा नकाशा अनावरण केले.

महाराष्ट्राचे जुने नाव काय होते ?

महाराष्ट्र हे ऐतिहासिकदृष्ट्या अपारांता, विदर्भ, मुलक, असाका (अस्माका) आणि कुंतला या प्रदेशाचे नाव होते. पुरातन काळात भिल लोकांचे आदिवासी समुदाय या ठिकाणी दांदकरण म्हणून ओळखले जात असे.

1 मे हा दिवस आपल्या राज्यात का साजरा केला जातो?

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची स्थापना मुंबई संसदेने २ एप्रिल १९६० रोजी केलेल्या बॉम्बे रिकग्निशन एक्ट नुसार झाली… हा कायदा १ मे १९६० रोजी अंमलात आला, म्हणूनच ते वार्षिक उत्सवाचे कारण ठरले आहे.

महाराष्ट्राचे जनक कोण आहेत?

छत्रपती शिवाजी राजे भोसले. ते एक भारतीय शासक आणि भोसले मराठा वंशाचे सदस्य होते.

महाराष्ट्र हे नाव कोणी दिले?

महाराष्ट्रः,७ व्या शतकात पहिल्यांदा चिनी पर्यटक ह्वान सांग ने (Huan Tsang) महाराष्ट्राचे नाव सांगितले. हे नाव महा = महान, आणि राक्षत्रिका = रट्टा

Vaibhav Gurav

नमस्कार मित्रांनो, मी वैभव संजय गुरव. मी नाशिक शहरात राहतो. मी स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे. शिक्षण घेत असतांनाच मला Business ideas, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य, बँकिंग, finance, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगली रुची होती. आपल्या देशात lockdown लागला तेव्हा बऱ्याच लोकांचे रोजगार गेले आणि बेरोजगारी वाढली, याच गोष्टीचा विचार करून मी माझे वरील विषयांबद्दल चे माझे ज्ञान लोकांना शेअर करायचे ठरवले, आणि हा ब्लॉग सुरु केला. आता ब्लॉग लिहिणे, माहिती पुरवून लोकांना मदत करणे, आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळवणे हे माझे passion बनले आहे. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close