Marathi Books Free Download PDF | मराठी पुस्तके pdf download

Marathi Books Free Download PDF : नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर.

आताच्या काळात सगळं डिजिटल होत चालल्यामुळे लोक पेपरबॅक बुक पेक्षा ईबुक ला जास्त महत्व देऊ लागले आहे, किंडल व अशे अनेक प्लॅटफॉर्म आले आहेत जिथे तुम्ही ईबुक विकत घेऊ मोबाईल किंवा संगणकावर वाचू शकतात…

पण इंटरनेट वर सुद्धा अशे अनेक ईबुक अगदी मोफत उपलब्ध आहेत जे तुम्ही pdf फॉरमॅट मध्ये डाउनलोड करू शकतात

आज या पोस्ट मध्ये आम्ही मराठी पुस्तके pdf download करण्यासाठी देणार आहोत तेही अगदी मोफत

या पोस्ट द्वारे तुम्ही ५०+ पेक्षा अधिक मराठी पुस्तक तसेच मराठी कादंबरी pdf डाउनलोड करू शकतात

चला तर मग पाहूया मराठी पुस्तक कश्या प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकतात

Marathi Books Free Download PDF

खाली प्रत्येक पुस्तकांबद्दल summery आणि त्याची डाउनलोड लिंक दिलेली आहे.

या पोस्ट मध्ये बऱ्याच कॅटेगिरी चे बुक्स आम्ही शेयर केले आहे, जसे मोटिवेशनल, positive thinking, personality development आणि business शी संबंधित काही पुस्तक.

The Secret Book Marathi PDF :

या बुक मध्ये तुम्हाला law of attraction याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे..

कश्या प्रकारे तुम्ही law of attraction वापरून संपत्ती किंवा काहीही आकर्षित करू शकतात याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे.

The Secret Book in Marathi pdf Free Download | रहस्य पुस्तक मराठी pdf free download

हे बुक life changing बुक आहे असं बरीच लोकांचं मानन आहे.

हे पुस्तक आज इतक फेमस झालय कि यावर आज पूर्ण मूवी बनला आहे

Download Book

How to Win Friends and Influence Peoples :

How to Win Friends and Influence Peoples Marathi :

How to Win Friends and Influence Peoples या पुस्तकात तुम्हाला शिकायला मिळेल कि

  • कश्या प्रकारे तुम्ही लोकांवर आपला प्रभाव पाडू शकतात,
  • कश्या प्रकारे तुम्ही लोकांना तुमच्या बोलण्याकडे आकर्षित करू शकतात,
  • लोकांना आपले विचार कसे पटवायचे
  • लोकांना त्रास न देता कसे बदलायचे

आणि इत्यादी बाबींबद्दल या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल

हे पुस्तक वाचून तुम्ही तुमची personality improve करू शकतात, एका प्रकारे हे personality development बुक आहे,

How to stop worrying and start living :

जर तुम्ही प्रत्येक क्षणाला आयुष्याबद्दल विचार करत असतात आणि जो वर्तमान काळ आहे त्यात जगण्याचा आनंद घेत नसतात तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.

यात तुम्हाला सांगितले आहे कि कश्या प्रकारे तुम्ही भूतकाळाची आणि भविष्यकाळाची चिंता सोडून, वर्तमानकाळात जगू शकतात

जर तुम्हाला overthinking ची सवय असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.

Rich Dad Poor Dad Marathi

पैसा या विषयावर हे पुस्तक असून यात तुम्हाला त्याबद्दल खूप सविस्तर माहिती दिली आहे, जसे श्रीमंत लोक काय करतात कि त्यांचा पैसा वाढतच जातो, assets आणि liabilities यामधला फरक या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल

Positive thinking book in marathi pdf free download

तुम्ही हे पुस्तक amazon किंवा flipkart अश्या वेबसाइट वरून विकत घेऊ शकतात ( hard कॉपी ) किंवा तुम्ही आमच्या वेबसाईट वरून pdf download करू शकतात

डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा : rich dad poor dad marathi pdf download free

Chava Book By shivaji sawant

छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.

शिवाजी सावंत यांचे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारे, खूप गाजलेले छावा हे पुस्तक..

छत्रपती संभाजीराजे भोसले ज्यांचं नाव ऐकताच अंगावर काटे येतात अश्या व्यक्तीच वर्णन या पुस्तक केले आहे..

माझ्यासाठी मराठ्यांचा इतिहास त्यापेक्षा मोठं मोटिवेशन नाही, कारण एवढ्या कठीण परिस्थिती स्वराज्य घडवून आणणे सोपे नव्हते.

छावा कादंबरी डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटण वर क्लिक करा

Chava Marathi PDF Download

Bhagavat Gita Marathi Book PDF Download:

मित्रांनो असे म्हटले जाते कि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक समस्येचे समाधान भगवद्‌गीता मध्ये लपलेले आहे.. म्हणून हा पवित्र ग्रंथ तुम्ही एकदा नक्की वाचावा म्हणून आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला भगवद्‌गीता pdf marathi मध्ये देत आहोत.

Bhagavad मराठी ची pdf file Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा

Bhagavad Gita Marathi Pdf Download

How to win Friends & Influence Peoples Marathi :

how to win friends and influnce peoples -

जर तुम्हाला तुमची communication स्किल improve करायची असेल तर यापेक्षा उत्तम पुस्तक नाही..

या बुक मध्ये तुम्हाला लोकांशी सवांद कसा साधायचा, तसेच आपल्या गोष्टी लोकांना कश्या पटवून द्यायच्या अश्या अनेक बाबींबद्दल यात माहिती देण्यात आले,

जेव्हा हे पुस्तक लाँच झालं तेव्हा फक्त इंग्लिश भाषेत होत,पण नंतर लोकांच्या वाढत्या मागणीमुळे आज हे पुस्तक ३६+ भाषांमध्ये उपलब्ध आहे त्यात मराठी देखील..

शेअर बाजार पुस्तक PDF Download

आम्ही तुमच्यासोबत शेअर बाजार पुस्तक PDF download लिंक शेयर केल्या आहे, म्हणजे तुम्ही अगदी मोफत या pdf डाउनलोड करू शकतात आणि शेयर मार्केट बद्दल माहिती जाणून घेऊ शकतात..

Download Share Market marathi books

मन मे हे विश्वास । Man me he vishwas

मन मे हे विश्वास हे पुस्तक पोलीस अधिकारी विश्वास नांगरे सर यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे,

man me he vishwas -

त्यांच्या बालपणापासून तर पोलीस अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास , त्यांचे संघर्ष, प्रयत्न, साहस याबद्दल या पुस्तक तुम्हाला वाचायला मिळेल.

हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला हवे.

Maharashtra State Board Books PDF Free Download

जर तुम्ही १-१२ दरम्यान शिकत असाल तर तुमच्या वर्गाची पुस्तक डाउनलोड करू शकतात pdf फॉरमॅट मध्ये

Maharashtra State Board 1st Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 2nd Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 3rd Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 4th Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 5th Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 6th Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 7th Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 8th Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 9th Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 10th Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 11th Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )
Maharashtra State Board 12th Std Books PDF ( English Medium + Marathi Medium )

Conclusion :

आशा करतो कि तुम्हाला Marathi Books Free Download PDF हि पोस्ट आवडली असेल, हि पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि यातून काय शिकायला मिळालं तर एकदा कंमेंट करून नक्की सांगा.

जर तुम्हाला एखाद पुस्तक माहिती असेल जे रिडर्स साठी उत्तम ठरू शकत तर कंमेंट मध्ये नक्की सांगा..

आणि फ्री मध्ये बुक्स ची PDF डाउनलोड करण्यासाठी इतर पोस्ट्स पहा..

Team 360marathi.in

Note : आज या पोस्ट मध्ये तुम्ही आम्ही जे pdf शेयर केले आहेत, ते कोणत्याही प्रकारे आमच्या मालकीचे नाही, फक्त education purpose साठी ते आम्ही शेयर केलेले आहेत, आणि respective owner ला क्रेडिट सुद्धा दिलेले आहे, copyrights बद्दल समस्या असल्यास कॉन्टॅक्ट करा..

Leave a Comment

close