Radhey by Ranjit Desai PDF Free Download | राधेय मराठी कादंबरी PDF Download

Radhey by Ranjit Desai PDF Free Download : तुम्हाला जर Ranjit Desai यांची राधेय मराठी कादंबरी वाचायची आहे तर तुम्ही अगदी योग्य वेबसाईट वर आला आहेत,

आज या पोस्ट मध्ये आम्ही राधेय कादंबरी पीडीफ शेयर केली आहे जी तुम्ही ऑनलाईन वाचू शकतात आणि पीडीफ देखील डाउनलोड करू शकतात

Today in this post, we are talking about Radhey Marathi Kadambari PDF Download, you can either download this pdf or you can read it online here.

Radhey Marathi Kadambari Summery :

राधेय’ ही रणजित देसाईची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं.

“राधेय’च्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की “राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं.

Book Name :Radhey ( राधेय )
Author :रणजित देसाई
Number of Pages :272
Language :Marathi
Price of Original Book :170Rs on Amazon 
Reviews :5/5
File Type :PDF ( Download Avaliable )
Copyright :Respective Owners

Copyright Notice : We Do Not Own This Book, We Are just Sharing PDF & Download Link Which is already openly Available on Internet, But IF you have problem Related To This, Then Plz Kindly Contact Team 360Marathi.in

Radhey kadambari online read

you Can Read This Book Even Without Downloading On Google Drive, Scroll Down For Links

Radhey by Ranjit Desai PDF Free Download :

Radhey Book Reviews :

Deepali Sandeep Deore : Aavarjun vaachavi ashi kadambari tahan bhuk visarun, eka veglya yugat gelyasarkhe vatate atishay sundar

Sandip Desai : laiii bhariii..!! Ranjit Desai सर्वोत्तम अप्रतिम …excellent…

उमा भोसले : अप्रतिम ऐतिहासिक कादंबरी ..वेड लावणारी… वेडं करणारी 

Source : Youtube.com

Download More Books PDF :

Leave a Comment

close