साई बाबा मध्यान आरती | Sai Baba Madhyan Aarti Marathi Lyrics and MP3

Sai Baba Madhyan Aarti Marathi Lyrics – सकाळची ४ वाजताची काकड आरती ४ ते ५ पर्यंत असते आणि ती झाल्यावर दुपारी १२ वाजता मध्यान आरती चालू होते. आज आम्ही तूमच्या सोबत मध्यान आरती च्या मराठी LYRICS, सादर करणार आहोत. जेणेकरून आरती चालू असताना तुम्हाला मध्यान आरती म्हणताना कोणतीही अडचण येणार नाही. (sai baba afternoon aarti) … Continue reading साई बाबा मध्यान आरती | Sai Baba Madhyan Aarti Marathi Lyrics and MP3