या पोस्ट मध्ये आम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम ( TAIT Exam Syllabus ) ची पीडीफ दिली आहे, ज्यात TAIT चा संपूर्ण Syllabus आहे.
तसेच exam pattern, वयोमर्यादा, प्रश्नांचे प्रकार इत्यादी देखील खालील TAIT Exam Syllabus पीडीफ मध्ये दिलेले आहे.
Exam Name | TAIT Exam (शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ) |
PDF Name : | TAIT Exam Syllabus PDF |
PDF SIZE | 3 MB |
categorie | PDF, Books, Education |
OUR HOME-PAGE | 360Marathi.in |