(Audiobook/PDF)The Secret Book in Marathi | रहस्य पुस्तक मराठी PDF free download | The Secret Book Marathi Audiobook

The Secret एक अस बुक जे तुमची लाईफ बदलू शकत, ज्यात तुम्हाला सांगितलं आहे कि कशा प्रकारे तुम्ही धन आणि इत्यादी वस्तू आकर्षित करू शकतात, कशा प्रकारे तुम्ही जो विचार करू शकतात ते मिळवू देखील शकतात.(The Secret Book in Marathi)

आणि universe कशा प्रकारे काम करत आणि अशे अनेक प्रश्न ज्यांची उत्तर तुम्हाला रहस्य या पुस्तकात पाहायला मिळतील.

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर,

आज आम्ही या पोस्ट मध्ये तुमच्यासोबत The Secret Book in Marathi pdf Free Download शेयर करणार आहोत. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासोबत एक लिंक शेयर करणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी फ्री मध्ये The Secret Book Marathi pdf Download करू शकतात.

The Secret Book in Marathi Summery | रहस्य पुस्तक मराठी Summery

The Secret म्हणजेच रहस्य हे पुस्तक प्रचंड प्रसिद्ध झालेले आहे, आणि त्यानंतर या पुस्तकाचे प्रत्येक भाषेत ट्रान्सलेशन करण्यात आले, एवढेच नव्हे तर त्यानंतर या पुस्तकावर आधारित चित्रपट देखील तयार करण्यात आला..

असे म्हणतात कि आज पर्यंत जेवढे पण लोक श्रीमंत झाले आहेत त्यांना एक रहस्य माहिती होते, आणि तेच लेखकाने या रहस्य पुस्तकाद्वारे मांडले आहे.

The Secret Marathi Book Information | रहस्य पुस्तक मराठी

LanguageMarathi
BindingPDF ( E-Book)
PublisherMANJUL PUBLISHING HOUSE
Pages
SummeryThe Secret Marathi Book: his book talks about an ancient secret, guarded and coveted by our ancestors and passed down through generations. Rhonda Byrne claims that if this ancient secret came across the hands of the right person, it could work miraculous wonders for that person. In this book, Rhonda unleashes the secret upon the world. This is the Marathi version of the bestselling book that has garnered positive reviews from all over the world.
The Secret Marathi book priceAmazon ( 245 Rs )
Flipkart ( not available )
PDF FREE ( You can Download PDF File )
The Secret Book Marathi Author, Publication, Price Details

The Secret Book in Marathi PDF Download | रहस्य पुस्तक मराठी FREE PDF Download

The Secret मराठी पुस्तक ची pdf file Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा

मित्रांनो जर तुम्हाला या बुक ची हार्ड कॉपी हवी असेल तर तुम्ही ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून विकत घेऊ शकतात

The Secret Marathi Audiobook

The Secret Book Marathi PDF Review

Sam

I have read both English and Marathi parts.
The translation is on point 😊 नक्की वाचा 💌

Akshay

हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलून टाकेल ह्यात शंकाच नाही . पुस्तक वाचतानाच डोक्यात प्रकाश पडल्याची अनुभूती येते. कृपया हे पुस्तक वाचा आणि अनेकांना सांगा ह्या पुस्तका बद्दल . धन्यवाद.

Vishal Kumbhar

So much inspiring…and very helpful. It changes the way of thinking and hence attitude. So that this book effects positively on life.

Amaerdeep

Best Book, Life Changing नक्की वाचा

Also Read :

द सिक्रेट बुक कशाबद्दल बोलते? / What does the Secret Book talk about in Marathi?

असे म्हणतात कि आज पर्यंत जेवढे पण लोक श्रीमंत झाले आहेत त्यांना एक रहस्य माहिती होते, आणि तेच लेखकाने या रहस्य पुस्तकाद्वारे मांडले आहे.

द सिक्रेट बुक पुस्तक चे वास्तव आहे का? / Is the secret book real?

बायर्न आणि द सिक्रेटचे तत्त्व शिकवणार्या कित्येकांच्या मते, जसे कि प्लेटो, लिओनार्डो दा विंची, गॅलीलियो, बीथोव्हेन, आइन्स्टाईन आणि इतर बर्‍याच जणांना हे माहित होते. कि द सिक्रेट्स हे खरंच क्वांटम physics आधारित असून सत्य आहे. u003cstrongu003eद सीक्रेट ऑफ अट्रॅक्शन अँड क्वांटम सक्सेसच्या क्लेव्हलँड-आधारित लेखक अ‍ॅनी टेलर स्पष्टपणे सांगतात की, सीक्रेट खरोखर क्वांटम फिजिक्स अ‍ॅक्शनमध्ये आहे.u003c/strongu003e

गुप्तद सिक्रेट बुक पुस्तक वाचण्यासारखे आहे का? Is the secret book worth reading in Marathi?u003cbru003e

तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय आहे. आपले विचार आपल्या इच्छेबद्दल कसे प्रकट होतात हे वाचण्यासाठी व समजून घेण्यासाठी हे एक चांगले पुस्तक आहे. आपल्याला जे काही साध्य करायचे आहे ते योग्य विचारांचा विचार करून शक्य आहे. या सीक्रेट लाच लॉ ऑफ अट्रॅक्षण असे म्हणतात. हे पुस्तक नक्कीच तुमच्या जीवनाला एक नवीन कलाटणी देऊ शकेल.

द सिक्रेट पुस्तकातील किती खजिने सापडले आहेत? / How many treasures from the book The Secret have been found?

बारा खजिनेu003cbru003eसिक्रेट हा खजिना बायरन प्रीस (Byron Preiss) यांनी १९८२ मध्ये सुरू केला होता. युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामधील गुप्त ठिकाणी बारा ट्रेझर बॉक्स पुरण्यात आले. ऑक्टोबर 2019 पर्यंत, बारापैकी फक्त तीन बॉक्स सापडले आहेत.

Others Books and PDF’s,

10 thoughts on “(Audiobook/PDF)The Secret Book in Marathi | रहस्य पुस्तक मराठी PDF free download | The Secret Book Marathi Audiobook”

Leave a Comment

close