स्वस्त व्हिस्कीची यादी – – Bagpiper – McDowell’s No.1 – The Royal Challenge – Imperial Blue – Directors special – Blenders Pride – Officers Choice – Rockford Original – Royal Stag – Peter Scot
ब्लेंडर प्राईड साधारणपणे ५ वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्यांमध्ये मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. भारतातील ब्लेंडर प्राईडची किंमत: 750 मिली साठी ₹ 1,450.
Peter Scot 1980 पासून पीटर स्कॉट हि भारतीयांची आवडती व्हिस्की ब्रँड आहे. हे एका प्रतिष्ठित परंतु कमी ज्ञात डिस्टिलरद्वारे बनवले जाते. किंमत – 750 मिली/ 630