बारावी आणि दहावीचे निकाल २०२२ महाराष्ट्र बोर्डाकडून १५ जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत. चला पाहूया १०वी चा निकाल कसा पाहाल
येथे २ पर्याय असतील SSC किंवा HSC. पण आपलयाला 10वी परीक्षेचा निकाल बघायचा आहे म्हणून आपण, दहावी निकालाची लिंक वर क्लीक करा. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा १०वि बोर्ड परीक्षेचा तुमचा रोल नंबर विचारतील, तो टाका.
त्यानंतर तुमचा २०२२ चा दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुमचा १०वि चा निकाल तपासल्यानंतर, स्क्रीनची प्रिंट घ्या
मंडळाचे नाव: महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षेचे नाव: वर्ग SSC/HSC बोर्ड परीक्षा अधिकृत वेबसाइट: mahahsscboard.maharashtra.gov.in निकालाची वेबसाइट: mahresult.nic.in