पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात नवीन मर्सिडीज कारचा समावेश करण्यात आला आहे.
एका अहवालानुसार, पंतप्रधान मोदी नुकतेच हैदराबाद हाऊसमध्ये नवीन मेबॅक 650 आर्मर्डमध्ये पहिल्यांदा दिसले होते जेथे त्यांनी भारत भेटीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती.
हे वाहन नुकतेच पंतप्रधानांच्या ताफ्यात पुन्हा दिसले आहे. ही कार अनेक उत्तम आणि प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचा
परिणाम होत नाही
हे सर्वात विशेष आहे.