भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या, भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणार्‍या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन

Burst with Arrow

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजनवर्ग व माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो ,आज 3 जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ! आज मी आपणास सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही विनंती !

Burst with Arrow

जिच्यामुळे महिला आज समाजात सन्मानाने उभे आहे , ती ज्ञानज्योती महिला भाग्यविधाता सावित्रीबाई समाजात सन्मानाने उभे आहे , ती ज्ञानज्योती महिला भाग्यविधाता सावित्रीबाई समाजात सन्मानाने उभे आहे  ती ज्ञानज्योती महिला भाग्यविधाता सावित्रीबाई

Burst with Arrow

महात्मा ज्योतीराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरु केली. परंतु मुलींना शिकवण्याचे धाडस कोणी केरत नव्हते . तेव्हा सावित्रीबाई मुलींना शाळेत जावून शिकवत असत  .

Burst with Arrow

पुण्यातले अति कर्मठ लोक त्यांच्यावर शेण, दगडफेक - चिखल फेकत असत.  परंतु सावित्रीबाई फुले यांनी या सर्व समस्यांना धीराने तोंड देत  आणि त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले.

Burst with Arrow

प्राचीन काळापासून समाजा मध्ये विविध प्रथा रूढ होत्या. जसेकि सती प्रथा , केशवपन ,बाल विवाह,  या सर्व रूढी परंपरांना  स्त्रियांना सामोरे जावे लागत असे

Burst with Arrow

त्यामुळे  या रूढी-परंपरांच्या नावाखाली स्त्रियांवर खूप अत्याचार होत असे. म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांवर होणाऱ्या क्रूर प्रथांना नेहमीच विरोध केला. बाल जठार या परंपरेमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असत.

Burst with Arrow

महात्मा फुले यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना करून सावित्रीबाई फुले यांनी ज्योतीराव फुले यांना सत्यशोधक समाजाची कार्यात सहकार्य केले. परंतु सन 1875 -77  मध्ये पडलेल्या दुष्काळात त्या दुष्काळ ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी अन्नछत्रे चालवली. तसेच पोटासाठी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांना सत्यशोधक समाजाने त्यांना आश्रय दिला. समाज जण - जागृतीसाठी अनेक ठिकाणी भाषणे केली. तसेच सावित्रीबाई यांनी काव्यफुले आणि बावनकशी के काव्यसंग्रह लिहिले.

Burst with Arrow

स्त्रियांच्या अंधार्‍या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती     म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री!

Burst with Arrow

स्त्रियांच्या अंधार्‍या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती     म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री!

Burst with Arrow
Burst with Arrow
Thick Brush Stroke

360Marathi.in