CIBIL स्कोर हा 3 अंकी क्रमांक आहे जो तुमचा क्रेडिट इतिहास दर्शवितो, तुम्ही भूतकाळात तुमचे कर्ज आणि क्रेडिट कार्ड पेमेंट कसे भरले आहे, हे सर्व त्यात आहे, यावरून तुमची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता तपासली जाते.