UPI चा फुल फॉर्म “युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस” आहे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. याचा अर्थ तुम्ही खरेदी करू शकता, बिले भरू शकता किंवा कोणत्याही व्यक्ती, व्यापारी किंवा मॉलमध्ये पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकता आणि पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करू शकता.