UPI म्हणजे काय ? UPI Information in Marathi

UPI म्हणजे काय ? UPI Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये आपण UPI म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…

तसेच UPI कस वापरावं, UPI चे फायदे काय या विषयी सुद्धा या पोस्ट मध्ये तुम्हाला माहिती मिळेल 

चला तर मग बघूया UPI विषयी माहिती 

UPI म्हणजे काय ?

UPI ची सुरवात भारतात ११ एप्रिल २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती..  आणि जेव्हा १ nov २०१६ ला मोदी यांनी नोटबंदी ची घोषणा केली त्यांनतर UPI कळे बऱ्याच लोकांचं लक्ष वेधलं गेलं आणि त्यांनंतर भारतात UPI मोठ्या प्रमाणात वापरलं जाऊ लागलं 

UPI हि सिस्टम NPCI संस्थेने सुरु केली, 

UPI हि अशी सिस्टिम असते ज्यामुळे तुम्ही विना बँकेत जाता तुमच्या फोन वरूनच एका बँक अकाउंट मधून दुसऱ्या बँक अकाउंट पर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकतात..

 UPI Full Form = Unified Payments Interface

UPI वापरण्यासाठी काय आवश्यक आहे ?

जर तुम्हाला UPI वापरायचं असेल तर खालील गोष्टी तुमच्या कडे असणे आवश्यक आहे 

 • एक स्मार्टफोन ज्यात तुम्ही UPI वापराल 
 • जो पैसे पाठवेल आणि ज्यांना पाठवायचे आहे त्यां दोघांकडे Account 
 • त्या बँक अकाउंट ला तुमचं मोबाईल नंबर लिंक पाहिजे 
 • इंटरनेट connection 
 • डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आवश्यक आहे 

जर या गोष्टी तुमच्या कडे असतील तर तुम्ही UPI वापरू शकतात 

UPI सेवेसाठी तुम्ही खालील अँप्स वापरू शकतात 

 • Google Pay Tez
 • Phonepe
 • Paytm
 • Amazon Pay
 • Samsung Pay
 • Freecharge 

UPI कस वापरतात ?

UPI कसा वापराल यासाठी तुम्ही हा विडिओ पाहू शकतात 

https://www.youtube.com/watch?v=PojYYT2TEzs

निष्कर्ष 

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की  UPI म्हणजे काय ( UPI  information in Marathi )

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

इतर ब्लॉग पोस्ट 

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

धन्यवाद 

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close