महाराष्ट्र आरोग्य विभाग (महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग) ने ग्रुप ए अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे पात्र उमेदवारांना arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विभाग (महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग) भर्ती मंडळ, महाराष्ट्र द्वारे ऑगस्ट 2021 मध्ये एकूण 1152 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2021 आहे..
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१.
पदाचे नाव: गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी.
रिक्त पदे: 1152 पदे.
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र.
apply करण्याचे माध्यम : ऑनलाईन.
आवेदनाची मुदत : 21 ऑगस्ट 2021.
अधिक माहितीसाठी pdf वाचा : Download PDF
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१.
पदाचे नाव: गट ड अंतर्गत विविध पदांसाठी भरती.
रिक्त पदे: 3466 पदे.
नोकरी ठिकाण: बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर,ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड पुणे.
apply करण्याचे माध्यम : ऑनलाईन.
आवेदनाची मुदत: 22 ऑगस्ट 2021.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१. पदाचे नाव: प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, भंडार नि वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि इतर पदांच्या जागा. रिक्त पदे: २७२५ पदे. नोकरी ठिकाण: महाराष्ट्र . apply करण्याचे माध्यम : ऑनलाईन. आवेदनाची मुदत: 20 ऑगस्ट 2021. पदे : Laboratory Assistant X- Ray Technician Blood Bank Technician Pharmaceutical Officer Dietitian ECG Technician Dentistry Dialysis Technician Staff Nurse Telephone Operator Driver Tailor Plumber & Carpenter Ophthalmologist Warden/Housekeeper Archivist Junior Clerk Housekeeper-Dresser Store Guard Laboratory Scientist Officer Electrician Senior Technician Assistant Skilled Craftsman Librarian Shorthand writer & Other
Team 360Marathi.in