(50 सोपे उपाय) पोटातील नळ फुगणे उपाय, कारणे आणि लक्षणे | Potatil Nal Fugane Gharguti Upay
पोटातील नळ फुगणे उपाय – आजच्या जीवनशैलीत अॅसिडीटी, गॅसची समस्या, पोट फुगणे, यासारख्या समस्या अगदी सामान्य आजार झाल्या आहेत. याचे मूळ एकच कारण आहे, वेळेअभावी लोक कमालीची अनियमित आणि असंतुलित जीवनशैली जगू लागले आहेत, ज्याचा थेट परिणाम पोटावर होतो. पोटात म्यूकोसा नावाचा आतील थर असतो. या थरामध्ये अनेक लहान ग्रंथी असतात, ज्या पोटातील आम्ल आणि … Read more