20+कोरोना व्हायरस विषयी घोषवाक्य / कोरोना व्हायरस स्लोगन मराठी / कोरोना व्हायरस घोष वाक्य इन मराठी

कोरोना व्हायरस विषयी घोषवाक्य / Corona Slogans for Awareness- कोरोना जनजागृती साठी बरेच उपाय योजना सद्ध्या चालू आहेत. कोणी रस्त्यावर घोषवाक्ये लिहून जनजागृती करतंय तर कोणी व्यंगचित्र प्रसारित करून लोकांना घरात बसण्याचे आवाहन करत आहेत. मी देखील ठरविले कि आपण ब्लॉग च्या सहाय्याने कोरोना बद्दलचे घोषवाक्ये लिहून जनजागुर्ती करावी. तर त्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

कोरोना व्हायरस विषयी घोषवाक्य / कोरोना व्हायरस घोष वाक्य इन मराठी

  1. गरज असेल तरच बाहेर पडा.
  2. कोरोना नको असेल दारी तर कृपया बसा घरी.
  3. मास्क नाही, प्रवेश नाही.
  4. नो मास्क, नो टास्क.
  5. माझे कुटुंब, माझी जबाबदारी.
  6. मी जबाबदार!
  7. माझे शहर, माझी जबाबदारी.
  8. मास्क लावा नाका तोंडाला, पळवून लावा कोरोना ला.
  9. मी बसतो घरी, पण तू नको येउ रे कोरोना दारी.
  10. माझे कुटुंब, माझी जबाबदारी.
  11. स्वतःची काळजी घ्या, घाबरू नका.
  12. ठेवूया ५ फूट अंतर, कोरोना ला करूया छूमंतर.
  13. आटा ठेवा अंतर, नाहीतर पाचटावा कराल नन्तर.
  14. विनाकारण प्रवास टाळा, कोरोना ला घाला आळा.
  15. सतत धूवुया २० सेकंद हात, कोरोना चा करूया घात.
  16. आपण रहा घरी, कोरोना आपोपाप जाईल माघारी.
  17. कोरोना हरेल, देश जिंकेल.
  18. मीच माझा रक्षक.
  19. माझे आरोग्य माझी जबाबदारी.
  20. सतत साबणाने हात धुवा, आणि रोग मिटवा.
  21. हात स्वछ धुवून घेऊ, कोरोना ला दूर ठेवू.
  22. जिवन मरण एक श्वासाच अंतर, कोरोना ने ते हि मिटवल.
कोवीड – 19 जनजागृती घोषवाक्य/ Covid-19 Slogans for Awareness
कोवीड – 19 जनजागृती घोषवाक्य/ Covid-19 Slogans for Awareness
कोवीड – 19 जनजागृती घोषवाक्य/ Covid-19 Slogans for Awareness
कोवीड – 19 जनजागृती घोषवाक्य/ Covid-19 Slogans for Awareness

Leave a Comment

close