About us

नमस्कार मित्रांनो, तुमचं 360Marathi.in वर स्वागत आहे.

वैभव आणि मयूर हे दोघे या 360Marathi.in चे Founders आहेत. लॉकडाऊन मध्ये आम्ही हा ब्लॉग चालू केला आहे. आम्हा दोघांना डिजिटल मार्केटिंग, तंत्रज्ञान, शेअर मार्केट, शिक्षणाबद्दल माहिती देणे, लोकांना व्यवसाय करण्यासाठी योग्य कल्पना देणे, इत्यादी अशा विषयांमध्ये इंटरेस्ट होता. लॉकडाऊन मध्ये वेळ भरपूर असल्यामुळे आम्हाला हा ब्लॉग सुरु करण्याची कल्पना सुचली, आणि २५ एप्रिल २०२१ पासून ते आत्तापर्यंत लोकांनी आम्ही पुरवलेल्या माहितींना भरभरून प्रतिसाद दिला.

आता दर दिवसाला आपल्या या ब्लॉग वर 25 हजाराहून अधिक लोक Visit करतात आणि त्यांचे छाण असे फीडबॅक आम्हाला देतात. हा ब्लॉग पुढे असाचं चालू ठेवून आम्ही दररोज वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून लोकांना माहिती पुरवत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि नक्कीच येत्या काळात 360Marathi ब्लॉग हा मराठी भाषेतला सर्वात लोकप्रिय ब्लॉग असेल, अशी आम्हाला आशा आहे.

Vaibhav Sanjay Gurav

Founder Of 360 Marathi.in Vaibhav Gurav

नमस्कार मित्रांनो, मी वैभव संजय गुरव. मी नाशिक शहरात राहतो. मी स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे आणि आपल्या 360Marathi.in वर ब्लॉगर + SEO Executive आहे.

शिक्षण घेत असतांनाच मला Business ideas, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य, बँकिंग, finance, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगली रुची होती.

आपल्या देशात lockdown लागला तेव्हा बऱ्याच लोकांचे रोजगार गेले आणि बेरोजगारी वाढली, याच गोष्टीचा विचार करून मी माझे वरील विषयांबद्दल चे माझे ज्ञान लोकांना शेअर करायचे ठरवले, आणि 360Marathi हा ब्लॉग सुरु केला. आता ब्लॉग लिहिणे, माहिती पुरवून लोकांना मदत करणे, आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळवणे हे माझे passion बनले आहे. धन्यवाद !!!

Mayur Sanjay Patil

Founder Of 360 Marathi.in Mayur patil

मी मयूर संजय पाटील. कॉम्पुटर सायन्स चा विध्यार्थी आहे आणि 360Marathi.in वर ब्लॉगर.

मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो.

मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Team, 360Marathi.in

close