मासिक पाळी न येण्याची कारणे आणि उपाय | Masik Pali Velevar N Alyas Kay Karave
महिलांच्या स्वस्थ आरोग्यासाठी नियमित मासिक पाळी येणे खूप महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात काही महिलांना मासिक पाळी येण्यास त्रास होऊ लागतो. काही महिलांना मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो तर काही महिलांचे तीव्र पोट दुखते. याशिवाय इतर काही कारणांमुळेही महिलांची मासिक पाळी थांबून जाते. ही स्थिती टाळण्यासाठी अनेक स्त्रिया औषधांचा अवलंब करतात पण ही औषधे त्यांच्या आरोग्यासाठी घातक … Read more