२० पेक्षा जास्त मासिक पाळी येण्यासाठी उपाय, आहार योगासन | Periods Lavkar Yenyasathi Upay Marathi
Periods किंवा मासिक पाळी हे प्रत्येक स्त्रीच्या शरीराचे नैसर्गिक कार्य आहे. मासिक पाळीचा ५ ते ६ दिवसांचा कालावधी महिलांसाठी अतिशय वेदनादायक किंवा ता तणावाचा असतो. महिलांना आपली पाळी ची सायकल अतीशय नियमित राहावी यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. या दरम्यान काही वेळा महिलांना मासिक पाळी उशीर होण्याच्या समस्येतूनही जावे लागते. मासिक पाळी येण्यास उशीर झाल्यामुळे, … Read more