How to register yourself for COVID-19 vaccination on Cowin App in Marathi |कोरोना लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी?
कोविड -१९/कोरोना लसीकरणासाठी कोविन प्लॅटफॉर्मवर आपली नोंदणी कशी करावी? कोविन प्लॅटफॉर्म (Cowin अँप) २८ April एप्रिलपासून सर्व १८+ नागरिकांच्या नोंदणीसाठी खुले होणार आहे तसेच वाढत्या कोरोना त्सुनामीच्या प्रकरणात आपण लसीकरणाच्या प्रोसेस वर नजर टाकूया. असे तीन मार्ग आहेत ज्याद्वारे आपण लससाठी स्वतःची नोंदणी करू शकता. चला तर बघूया…. कोरोना लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी? नोंदणीच्या तीन … Read more