150+ गुड नाईट मेसेज | Good Night Wishes in Marathi | Good night Marathi Sms

Good Night Wishes In Marathi– मित्रांनो आजच्या या आपल्या पोस्ट मध्ये आपण गुड नाईट मेसेज ,गुड नाईट स्टेटस ,गुड नाईट sms इत्यादी घेऊन आलो आहोत. दिवसभराच्या धावपळीच्या जीवनानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा आपल्या प्रियजनांची आठवण येते ती व्यक्ति कोणीही असू शकते. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना good night messages Marathi पाठवून आपण त्यांची आठवण काढत आहोत हे जाणवून देतो. याच्या मदतीने आपण आपल्या खास व्यक्तींना झोपण्याच्या अगोदर good night marathi sms पाठवू शकता. ५०००+ पेक्षा जास्त मराठी मध्ये शुभ रात्री शुभेच्छा संदेश (Good night Shayari, good night quotes in Marathi, good night status in Marathi, good night in Marathi )

शुभ रात्री शुभेच्छा संदेश | Good night quotes in Marathi

कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात. Good NIght.

पूर्वी जांभई आली की,
कळायचं झोप येतेय..
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..
काळजी घ्या दातं-बीतं पडतील…
शुभ रात्री!

चांगली झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स.
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते. शुभ रात्री !!!

दुरावा जरीकाट्याप्रमाणे भासला तरी….आठवण मात्र गुलाबासारखी सुंदर असावी..!! शुभ रात्री

good night messages marathi

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

स्वतःच्या जीवावर
जगायला शिका..
थोडीशी फाटेल
पण अभिमान वाटेल…!
शुभ रात्री !

*कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते, दोन शब्द गोड बोलावेहेच लाख मोलाचे असते. शुभ रात्री

good night image Marathi

लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा.
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे.
गुड नाईट!

प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो, आणि एक अनुभव घेऊन संपतो….शुभ रात्री

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.
शुभरात्री!

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
शुभ रात्री!

स्टेटसतुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका,कारण या खेळाला अंत नाही..!जिथे तुलना सुरु होते तिथे आनंदआणि आपलेपण संपते…..!🙏गुड़ नाईट🙏

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.
शुभरात्री!

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की…..
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
शुभरात्री!

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
शुभ रात्री!

“दिव्याने दिवा लावत गेलंकि दिव्यांची एक ” दिपमाळ”तयार होते,फुलाला फूल जोडत गेलं किफुलांचा एक “फुलहार” तयारहोतो..आणिमाणसाला माणूस जोडतगेलं की “माणुसकीचं” एकसुंदर नातं तयार होतं.. शुभ रात्री

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता.
शुभरात्री!

shubh ratri message marathi

फुलाला फुल आवडतं, मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते,कोणाला काहीही आवडेल,
आपल्याला काय करायचंय,
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री!

तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री!

शुभ रात्री मराठी स्टेटस | Shubh Ratri Marathi Status

आयुष्यात ‘संपत्ती’ कमीमिळाली तरी चालेल…पण ‘प्रेमाची माणसं’अशी मिळवा कीकोणाला त्याची ‘किंमत’करता येणार नाही….शुभ रात्री

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात…
शुभ रात्री!

छापा असो वा काटा असो…..
नाणे खरे असावे लागते…..
प्रेम असो वा नसो…..
भावना शुद्ध असाव्या लागतात…..
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी….
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात
पण मने मात्र कायमची तुटतात…!!!
शुभ रात्री

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला_
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..

*शुभ रात्री*

मोगराकोठेही ठेवलाती सुगंधहा येणारच ,आणिआपली माणसंकोठेही असलीतरी आठवणही येणारच… शुभ रात्री

good night messages Marathi

सुख मागुन मिळत नाहीशोधून सापडत नाहीअशी गोष्ट आहेदुसऱ्याला दिल्याशिवायस्वत:ला मिळत नाही…शुभ रात्री 

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात.
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..
शुभ रात्री!

वेळ मिळाला कीवेळ देणारे खूप असतात पण,वेळ नसताना सुद्धा जे आपल्यालावेळ देतात.तेच खरे आपले असतात.

नेहमी आनंदीत राहा आपली काळजी घ्या. शुभ रात्री

नातं एवढं सुंदर असावं कि
तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे…
शुभ रात्री

जीवनात आनंद आहे कारण
तुम्ही सोबत आहेत.
शुभ रात्री.

गुड नाईट मराठी स्टेटस

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.

तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद.
शुभ रात्री!

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

good night image Marathi

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री!

youtube.com

Team 360Marathi.in

Other Posts,

Leave a Comment

close