आपले वय कसे काढावे | How to calculate your age in Marathi ( जन्मतारखेवरून वय काढणे )

नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आम्ही आपले वय कसे काढावे या विषयी बोलणार आहोत, आणि अश्या वेबसाईट बद्दल सांगणार आहोत, जेथून तुम्ही लगेच तुमचं वय काढू शकतात.

तर चला पाहूया तुमचं वय किती आहे हे कस जाणून घायच.

आपले वय कसे काढावे

तुमचं वय किती आहे हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

Step 1  : https://www.agecalculatorguru.com/ या वेबसाईट वर जा
age calculator -
Step 2 : select your date of birth मध्ये तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा
select age -

आणि calculate या बटन वर क्लिक करा.

Step 3 : आता तुम्ही स्क्रीन वर तुमची वय वर्षात महिन्यात आणि दिवस पाहू शकतात तसेच या वेबसाईट वर तुम्हाला तुमच्याबद्दल अनेक फॅक्टस देखील वाचायला मिळतात
age -

conclusion :

अश्या प्रकारे तुम्ही तुमचं वय किती आहे हे माहिती करू शकतात

आशा करतो तुम्हाला हि सोप्या प्रकारे दिलेली माहिती समजली असेल,

धन्यवाद टीम ३६०मराठी

Leave a Comment

close