इंस्टाग्राम स्टोरी डाऊनलोड कशी करावी | How to Download Instagram Story

मित्रांनो इन्स्टाग्राम हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जिथे लोक दररोज फोटो, व्हिडिओ आणि कथा शेअर करत असतात.

पण इतरांची इंस्टाग्राम स्टोरी कशी डाउनलोड करावी हे फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. अनेक वेळा लोकांना इतरांची इन्स्टा स्टोरी आवडते, मग लोक त्या व्यक्तीला ती स्टोरी घेण्यासाठी मेसेज करतात.

पण प्रत्येक व्यक्तीने तुम्हाला ती स्टोरी सेंड करेलच असे नाही, त्यामुळे या समस्येवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करणे..

ही पोस्ट वाचल्यानंतर, जर तुम्हाला कोणाची इन्स्टा स्टोरी आवडली असेल, तर तुम्ही ती स्वतः डाउनलोड करू शकाल आणि तेही अगदी सहज. चला तर मग जाणून घेऊया इन्स्टाग्राम स्टोरी कशी सेव्ह करायची याबद्दल.

इंस्टाग्राम स्टोरी डाऊनलोड – Instagram Story Downloader

येथे तुम्हाला इंस्टाग्रामवरून स्टोरीज व्हिडिओ डाउनलोड करण्याचे दोन मार्ग सांगेन. जेणेकरून तुम्हाला पहिल्या पद्धतीने स्टोरीज डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता.

पहिल्या मार्गात आपण वेबसाईट वापरू, तर दुस-या मार्गात मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करून स्टोरी डाउनलोड करू.

इन्स्टाग्राम स्टोरी डाउनलोड करा ( मार्ग १ वेबसाईट )

  1. सर्वप्रथम Instagram App वर जा आणि तुम्हाला कोणाच्या स्टोरीज डाउनलोड करायच्या आहेत त्याचे युजरनेम तपासा.
  2. आता तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही ब्राउझर किंवा Google उघडा आणि Instagram स्टोरीज सेव्हर टाइप करून शोधा.
  3. आता तुमच्यासमोर अनेक वेबसाइटचे पर्याय दिसतील, यापैकी instadp.com हि वेबसाइट उघडा..
  4. आता तुम्हाला वरच्या बाजूला Search username चा पर्याय दिसेल. यामध्ये, ज्या व्यक्तीची स्टोरी तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्याचे यूजरनेम टाका. आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
  5. आता त्या व्यक्तीचे प्रोफाईल ओपन होईल, येथे तुम्हाला Stories चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  6. आता तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर शेअर केलेल्या सर्व स्टोरी दिसतील. यापैकी तुम्हाला कोणताही स्टोरी व्हिडिओ डाऊनलोड करायचा असेल तर डाऊनलोडच्या पर्यायावर क्लिक करून उजव्या बाजूला 3 डॉट या पर्यायावर क्लिक करा. आणि मग डाउनलोड केली जाईल.

नोट : तुम्ही या वेबसाइट द्वारे फक्त पब्लिक अकाउंट चे स्टोरी डाउनलोड करू शकतात. private account instagram story download करण्यासाठी अजून एकही अप्प आलेले नाही..

इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड (मार्ग २ – अँप)

इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करण्यासाठी तुम्ही स्टोरी सेव्हर अँप वापरू शकतात..

स्टोरी सेव्हर अँप वरून स्टोरी डाउनलोड करण्यासाठी स्टोरी ची लिंक कॉपी करा आणि अँप मध्ये पेस्ट करा आणि डाउनलोड बटनावर क्लिक करा..

अश्या प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम वरून स्टोरी किंवा फोटो आणि विडिओ देखील या पद्धतीने डाउनलोड करू शकतात

निष्कर्ष –

आशा करतो तुम्हाला इंस्टग्राम स्टोरी डाउनलोड कशी करावी हे समजलेच असेल, काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की विचारा.

धन्यवाद,

Other Post,

टीम ३६०मराठी

2 thoughts on “इंस्टाग्राम स्टोरी डाऊनलोड कशी करावी | How to Download Instagram Story”

  1. tumcha content jabrdast asto sir. me tumcha post madhun shiknyacha prayatn kart ahe. me dekhil marathi website banvli ahe. suruvat ks karych kas lihaych he tumchakadun shikat ahe.

    Reply

Leave a Comment

close