नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर, काही दिवसापूर्वी आम्ही मराठी शेयर मार्केट बुक्स हि पोस्ट लिहिली होती ज्यावर उत्तम रिस्पॉन्स आला आणि काही वाचकांनी इंट्राडे साठी देखील पुस्तक suggest करावी अशी विनंती केली होती.
म्हणून आम्ही आज या आर्टिकल द्वारे तुमच्यासोबत काही Intraday Trading book pdf शेयर करणार आहोत, ज्या तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील..
आम्ही आज जी intraday ट्रेडिंग pdf शेयर केली आहे ती २७९ पेज ची असून त्यात प्रत्येक टॉपिक वर सखोल माहिती देण्यावर भर देण्यात आला आहे..
तसेच या पोस्ट मध्ये काही ऍमेझॉन ची बुक्स सुद्धा दिलेली आहे, जी तुम्ही सखोल माहिती साठी खरेदी करू शकतात.
intraday trading books in marathi pdf free download
सूचना : हे पुस्तक इंग्रजी या भाषेत आहे, पण लेखकांनी अगदी सोप्या भाषेत आणि शब्दात समजावण्याचा प्रयत्न यात केलेला आहे..
या पुस्तकात खालील टॉपिक बद्दल माहिती देण्यावर भर दिला गेलाय
■ The 3Ms of trading success — method, money management and mind-set
■ The technical pillars — moving averages, pivots and exceptional candles
■ Profitable trade entry, trade management and exit tactics
■ How to trade the morning range, trends, gaps, and sideways markets
■ How to add the catalyst of big news events to power your trades.
■ How to avoid — and profit from — market traps
■ How to harness the explosive power of multiple trading tools working in tandem
■ Money management — position size and risk management
■ How to master your mind in order to vanquish the market
■ The daily discipline of a successful day trader.
Book Subject : Intraday | |
Pages : 279 | |
Price : FREE | |
Copyright : Respective Owner ( we are only sharing pdf file which is already available on internet ) | |
Download Link : click here to download |
मित्रांनो वरील इंट्राडे पुस्तक तुम्ही अगदी मोफत डाउनलोड करून वाचू शकतात
आता खाली आम्ही काही ऍमेझॉन ची बुक्स दिलेले आहेत, जे तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात.
best books for intraday trading india
List of Best Intraday trading for books for Indian market
1 ) SHARE TRAIDING KAISE KAREIN: (Intraday Trading)
2 ) A To Z Share Market | ए टू ज़ेड शेयर मार्केट (इंट्राडे ट्रेडिंग)
3 ) Stock Market Mein Safal Hone ke 41 Tips
4 ) Option Trading Se Paison Ka Ped Kaise Lagayen
5 ) Guide To Technical Analysis & Candlesticks Hindi
6 ) Guide To Day Trading Hindi
हि काही वरील पुस्तक आहे जी तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग शिकण्यासाठी करू शकतात.
तर मित्रांनो आपण आज या पोस्ट मध्ये इंट्राडे डे pdf आणि काही बुक्स बद्दल माहिती जाणून घेतली आशा करतो तुम्हाला आजची पोस्ट आवडली असेल
आमच्या शेयर मार्केट विषयी इतर पोस्ट्स देखील तुम्हाला नक्कीच आवडतील
- Share Market Books Marathi PDF Download
- Share Market Information marathi
- Mutual Funds Information in Marathi
- Demat account information in marathi
- intelligent investor pdf download
धन्यवाद
टीम ३६०मराठी