केंद्र सरकारच्या सेवेतील B आणि C श्रेणीतील सुमारे एक लाख तीस हजार पदे मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रियेद्वारे भरली जात आहेत आणि पात्र अर्जदारांनी त्यांचे अर्ज विहित मुदतीत ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
या भरतीद्वारे सहाय्यक लेखाधिकारी, सहायक, लेखापरीक्षण अधिकारी, सहायक विभागीय अधिकारी, प्राप्तिकर निरीक्षक, उपनिरीक्षक, कार्यकारी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, विभागीय लेखाधिकारी, उपनिरीक्षक आणि कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी ही पदे भरण्यात येत आहेत.
या पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे, किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे.
तर “C” श्रेणीमध्ये, लेखा परीक्षक, लेखापाल, पोस्टल सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, कर सहाय्यक आणि उपनिरीक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया केली जात आहे.
उमेदवारांचे किमान वय 18 ते 27 वर्षे आणि उच्च वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे दरम्यान असावी.
अशाच रोजच्या शेती, सरकारी योजना व नोकरी संदर्भात रोजच्या अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा…..
इतर महत्वाच्या न्यूज,
पोलीस शिपाई तात्पुरती निवड यादी – नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२१
शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न केल्यास २ लाख रुपये मिळतील
नाशिक महानगरपालिकेत 14000 हजार पदांसाठी मोठी भरती : पहा जाहिरात आणि पात्रता