200+ प्रेरणादायी गुड नाईट शुभेच्छा | Motivational Good Night Wishes In Marathi

Motivational Good Night Wishes In Marathi– जीवनाची गाडी चालवत असताना बऱ्याचदा जीवनात काही चढउतार येत असतात. अशा वेळेस माणूस चिंताग्रस्त झालेला असतो. सगळीकडून जेव्हा निराशा समोर येते तेव्हा एकटं एकटं वाटायला लागतं. लोक दिवसभर सर्व संकटांना तोंड देऊन आल्यावर रात्री झोप लागत नाही मग अशा वेळेस फक्त कामात येते ती म्हणजे POSITIVITY देणारे काही शब्द. तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणी मित्र मैत्रीण, भाऊ बहीण कोणीही जर DEPRESSION मध्ये असेल तर तुम्ही त्यांना खाली दिलेले प्रेरणादायी गुड नाईट शुभेच्छा / Marathi Motivational Good Night Wishes पाठवून त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतात.

Motivational Good Night Wishes In Marathi

कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि,
“शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण,
मी अजुन जिंकलेलो नाही…”
शुभ रात्री !

समुद्रातलं सगळं पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज,
बुडवल्याशिवाय राहत नाही..
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही…
शुभ रात्री !

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल. शुभ रात्री!

रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप,
संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खुप नशीबवान समजा..
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त,
त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते…
शुभ रात्री !

Good Night Messages Marathi

आयुष्यात समोर आलेली,
आव्हाने जरूर स्वीकारा..
कारण त्यातुन तुम्हाला,
एक तर विजय प्राप्ती मिळेल,
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल…!
शुभ रात्री !

विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल..
परंतु खरा योद्धा तोच,
जो पराजय होणार हे माहित असूनही,
जिंकण्यासाठी लढेल…
शुभ रात्री !

एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याच दिवशी संपवायचे आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं.
शुभ रात्री !

स्वतःचे मायनस पॉईंट
माहित असणे,
हा तुमचा सगळ्यात मोठा
प्लस पॉईंट ठरू शकतो…
शुभ रात्री !

जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे….”सल्ला”
एकाकडे मागा, हजार जन देतील.
आणि
जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे… “मदत”
हजार जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल….

लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही
आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही
*शुभ रात्री*

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.
शुभरात्री!

अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते…
उन्हात चालताना सावलीची
गरज असते…
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते…
आणि…
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.

गुड नाईट मराठी संदेश

“जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो
परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!!
शुभ रात्री !

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.
शुभरात्री!

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

good night image Marathi

लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा.
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे.
गुड नाईट!

आपल्या आयुष्यात कोण
येणार हे वेळ ठरवते..
आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते
पण आयुष्यभर कोण टिकून
व राहणार
हे मात्र आपला स्वभावाच
ठरवतो..

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…
शुभ रात्री !

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही..
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,
त्यांनाच यश प्राप्त होते…
शुभ रात्री !

आयुष्याचा वेग असा करा की,
आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील!!
पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये!!
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे…..
शुभ रात्री

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

माणसाची नितीचांगली असेलमनात कुठलीच भितीउरत नाही…

Motivational Good Night Status In Marathi

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?
शुभ रात्री!

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.


तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
शुभ रात्रि! शुभ स्वप्न…!

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन
जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की,
तुम्ही किती असामान्य आहात…
शुभ रात्री !

आयुष्यात कोणतीही
गोष्ट अवघड नसते..
फक्त विचार Positive पाहिजे.
शुभ रात्री !

ध्येय दूर आहे म्हणून,
रस्ता सोडू नका..
स्वप्नं मनात धरलेलं,
कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,
हार मानू नका…
शुभ रात्री!

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात…
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो…
शुभ रात्री !

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे.
शुभ रात्री !

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
शुभ रात्री !

माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून,
मी जो काल होतो,
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.
शुभ रात्री !

यश एका दिवसात मिळत नाही
पण एक दिवस नक्की मिळते…
गुड नाईट!

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,
पण कौतुक हे स्मशानातच होतं…
शुभ रात्री !

दुःखात देवाला आठवण्याचा हक्क,
त्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..
आभार मानलेले असतात…
शुभ रात्री !

प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा,
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा…
गुड नाईट!

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर
“तुमच्यामुळे मी आहे..”
ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..
ती फक्त, पहायची असतात…
शुभ रात्री!

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
शुभ रात्री!

जगासाठी तुम्ही एकव्यक्ती आहात पण तुमच्याकुटुंबासाठी तुम्ही पूर्णजग आहात हे कधी विसरुनका.

आयुष्यात ‘संपत्ती’ कमीमिळाली तरी चालेल…पण ‘प्रेमाची माणसं’अशी मिळवा कीकोणाला त्याची ‘किंमत’करता येणार नाही….

कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते,
दुःख असूनही दाखवायचे नसते,
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत आणखी हसायचे असते…
शुभ रात्री 

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ रात्री !

झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
कधी विसरु नका.!

मी आहे ना ”
नको काळजी करु
असं म्हणणारी व्यक्ती
आयुष्यात असेल तर
खचलेल्या मनाला
पुन्हा उभारी मिळते.

शुभ रात्री स्टेटस मराठीमध्ये | Good night Wish Status in Marathi

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…
गुड नाईट!

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…
शुभ रात्री !

 एक छोटीशी दुनिया आपली असावी तुमच्या सारखी जिवलग माणसं नेहमी दिसावी.

पाऊस यावा पण महापूरा सारखा नको.
वारा यावा पण वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण
अमावस्या – पोर्णिमा सारखी नको.
शुभ रात्रि…good night msg marathi

आयुष्यात कधीच कोणावर बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका…आणि,ज्या व्यक्तिला आपल्याशी मनापासुन बोलावंसं वाटतत्या व्यक्तिला कधीच दुर्लक्ष करु नका…

आयुष्यात कोणतीही
गोष्ट अवघड नसते..
फक्त विचार Positive पाहिजे.
शुभ रात्री !

दुरावा जरीकाट्याप्रमाणे भासलातरी….आठवण मात्रगुलाबासारखी सुंदर असावी..!! शुभ रात्री.

मोटिवेशनल गुड नाईट शायरी मराठी | Motivational Good Night Shayari in Marathi

 आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला.

चंद्राची सावली डोक्यावर आली चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली, आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली.

 काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका कारण सारे जग विश्रांती घेत असतांना कुणीतरी आपली गोड आठवण काढत आहे.

 दुःखाच्या रात्री कोणालाच झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही यालाच जीवन म्हणतात.

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
शुभ रात्री !

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
शुभ रात्री !

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला.

चंद्राची सावली डोक्यावर आली चिमुकल्या पावलांनी

सुख मागुन मिळत नाहीशोधून सापडत नाहीअशी गोष्ट आहेदुसऱ्याला दिल्याशिवायस्वत:ला मिळत नाही…शुभ रात्री 

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात.
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..
शुभ रात्री!

 उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो ,पण कुणीच हा विचार करत नाही की ,आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले, त्याला झोप लागली असेल का ?

 चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, चांदणी आली आहे अंगाई गाण्यासाठी, झोपून जा गोड स्वप्नांमध्ये सकाळी सूर्याला पाठवेन तुला उठवण्यासाठी. 

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.
शुभरात्री!

छापा असो वा काटा असो…..
नाणे खरे असावे लागते…..
प्रेम असो वा नसो…..
भावना शुद्ध असाव्या लागतात…..
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी….
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात
पण मने मात्र कायमची तुटतात…!!!
शुभ रात्री

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला_
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..

*शुभ रात्री*

मोगराकोठेही ठेवलाती सुगंधहा येणारच ,आणिआपली माणसंकोठेही असलीतरी आठवणही येणारच… शुभ रात्री

good night messages Marathi

सुख मागुन मिळत नाहीशोधून सापडत नाहीअशी गोष्ट आहेदुसऱ्याला दिल्याशिवायस्वत:ला मिळत नाही…शुभ रात्री 

 चंद्राच्या सोबतीला चांदण्या आहेत फार, झोपा की मग आता वारं सुटलय गार.

life छोटीशी आहे load नाही घ्यायचा मस्त जगायच आणि उशी घेऊन झोपायचं.

 थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते, की चादरात हवा कुठून येते.

https://www.youtube.com/watch?v=pFUOdk4EoKo
youtube.com

Team 360Marathi.in

Leave a Comment

close