न अक्षरावरून मुलींची नावं | Best Baby Girls Names Starting From ‘N’ In Marathi | N Varun Mulinchi Nave

N Varun Mulinchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलींची नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलींसाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो.

त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘न’ अक्षरावरून मुलींची नावे किंवा ‘न’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलींची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलींची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे.

खालील या न वरून मुलींची नावाची यादी मध्ये मुलींची नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलींची योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. 

‘न’ अक्षरावरून मुलींची सुंदर नावे | N Varun Mulinchi Nave Ani Tyacha Arth

  • निलिमा
  • निकिता
  • नूतन
  • निष्ठा
  • नमिता
  • नयना
  • निराली
  • नंदिनी
  • नितू
  • नवला
  • नीता
  • निशादी
  • नारायणी
  • निष्पाप
  • निखिला
  • नकुला
  • निहरा
  • नलिनी
  • नयोनिका
  • नोरा
  • नयोमिका
  • नयुदी
  • निधिरा
  • नायसा
  • नवाश्री
  • नैनिका
  • नविशा
  • नियारा
  • निहा
  • निश्का
  • निवांशी
  • निवृति
  • नियंता
  • नयोनिका
  • नोरा
  • नुपूर
  • निरुपमा
  • नम्रता
  • निहारिका
  • निलाक्षी
  • नंदना
  • निशिपुष्पा
  • नयनतारा
  • नीला
  • निरुपा
  • नीलमणी
  • नित्यप्रिया
  • नंदनंदिनी
  • नीना
  • नताशा
  • निलेखा
  • नीलाराणी
  • नंदिता
  • निधी
  • नचिकेता
  • नूरी
  • निवेदिता
  • नर्गिस
  • निम्मी
  • निशा
  • नेहा
  • नित्या
  • नयनस्वप्ना
  • निशिता
  • निरजा
  • नीमा
  • नमुदी
  • नयनतारा
  • नवनिता
  • नीरा
  • निलांबरी
  • नियोजिता
  • नीलम
  • नर्मदा
  • नलिनी
  • नविशा
  • नकुला
  • निर्मयी
  • नटाली
  • नेत्रा
  • नवमल्लिका
  • नंदा
  • नियती
  • नलीन
  • नुपुरा
  • निर्मलादेवी
  • र्मदा
  • नलिन
  • नलिनाक्षी
  • नवकलिका
  • निहिरा
  • निर्वी
  • निधिरा
  • नवाश्री
  • नैनिका
  • नियारा
  • नाजुका
  • नामना
  • नारायणी
  • निकुजा
  • निकेता
  • निवांशी
  • निवृति
  • नियंता
https://www.youtube.com/watch?v=1uKgEjkcyKk
Source : Youtube.com

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby girls Name Starting From N With MeaningBaby girls names starting with N in marathi न वरून मुलींची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby girls names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच girls name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

Team 360Marathi.in

Leave a Comment

close