nashik mahanagarpalika bharti 2023 – नाशिक महानगरपालिकेने नोकरीच्या मोकळ्या जागांची जाहिरात करण्यापूर्वी पात्र अर्जदारांना या सर्व पदांची माहिती मिळावी यासाठी तुम्हाला ही सर्व माहिती देण्यात आली आहे
खाली दिलेल्या फोटो मध्ये या पदाबद्दल सूचना दिलेली आहे. त्यात प्रत्येक विभागात भरल्या जाणाऱ्या पदांची माहिती दिलेली आहे, या माहितीचा सल्ला घेऊन तुम्ही लगेच तयारीला सुरुवात करू शकता.नाशिक महापालिकेतील अग्निशमन विभाग आणि वैद्यकीय विभागातील ७०४ जागांसह अडीच हजारहून अधिक जागांसाठी प्रशासनाने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
अशाच रोजच्या शेती, सरकारी योजना व नोकरी संदर्भात रोजच्या अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा…..
हे देखील वाचा,
पोलीस शिपाई तात्पुरती निवड यादी जाहीर – नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२१