(Free PDF) Best Share Market Books in Marathi: Intraday, Technical & Fundamental Analysis

Share Market Books in Marathi : नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर, आज या पोस्ट मध्ये अश्या पुस्तकांबद्दल माहिती दिली आहे जे तुम्हाला जर शेयर मार्केट किंवा ट्रेडिंग मध्ये करियर करायच असेल किंवा त्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की वाचली पाहिजे.

या पोस्ट मध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश या भाषेतील काही जग प्रसिद्ध पुस्तक दिलेली आहेत

तर चला पाहूया कोणती आहेत जे पुस्तक जी शेयर मार्केट बद्दल माहिती साठी तुम्ही नक्की वाचली पाहिजे.

Share Market Books in Marathi

तुम्हाला शेयर मार्केट मराठी पुस्तकांची पपेरबॅक कॉपी हवी असल्यास तुम्ही दिलेल्या लिंक वरून ऑर्डर करू शकतात

( 1 ) The intelligent investor

शेयर मार्केट बद्दल सर्वात प्रसिद्ध आणि माझं आवडत पुस्तक म्हणजे intelligent investor by benjamin graham. स्वतः वॉरेन बफेट जे जगातील सर्वात श्रीमंत इन्व्हेस्टर आहेत ते सुद्धा हे पुस्तक सर्वांना वाचायला सांगतात.

ऍमेझॉन या वेबसाईट वरून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकतात, पुस्तक घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ( मराठी, हिंदी इंग्लिश भाषेत उपलब्ध )

( 2 ) rich dad guide to investing

रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी इन्वेस्टींग साठी देखील पुस्तक लिहिले आहे ज्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट बद्दल दिलेली आहे.

मित्रांनो रॉबर्ट कियोसाकी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत जी सगळीच जगप्रसिद्ध आहेत, त्यापैकी खाली आम्ही काही पुस्तके दिलेली आहेत जी मोठ्या प्रमाणात वाचकांना आवडली आणि त्यांचे reviews देखील चांगले आहेत.

रॉबर्ट कियोसाकी बुक्स ( Marathi + Hindi + English )

सूचना : खालील दिलेल्या यादीत काही पुस्तक शेयर मार्केट बद्दल आहेत तर काही business आणि startups बद्दल आहेत, पण जर तुम्हाला व्यवसाय, पैसा कसा कमवायचा आणि तो वाढवायचा कसा हे शिकायचं असल्यास तुम्ही हे पुस्तक वाचू शकतात )

( 3 ) Guide to Indian Stock Market Marathi

जर तुम्हाला शेयर मार्केट बद्दल काहीही माहिती नाही आणि तुम्हाला जर अगदी शून्यापासून शिकायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा

यात मराठीत शेयर मार्केट मार्गदर्शन केलेले आहे,

( 4 ) Technical Analysis Book in Marathi

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कि शेयर मार्केट मध्ये analysis करणे किती गरजेचे असते, analysis चे २ भाग असतात, technical analysis आणि fundamental analysis

तुम्ही या पुस्तकाद्वारे technical analysis बद्दल मराठी मध्ये शिकू शकतात, या पुस्तकांमध्ये खालील टॉपिकस बद्दल माहिती दिली आहे

  • Stock Market Basics
  • Introduction to Stock Market Analysis
  • Basics of Technical Analysis
  • Introduction to Candlestick
  • Introduction to Chart Patterns
  • Introduction to Technical Indicators
  • Technical Analysis Steps
  • Stop Loss Theory
  • Stock Selection Strategies
  • Case Studies of Technical Analysis
  • Source of Information

( 5 ) intraday trading books in marathi

इंट्राडे ट्रेडर बाजार उघडल्यानंतर आणि बंद होण्यापूर्वी त्याच दिवशी शेअर्स खरेदी व विक्री करतात.

ज्या लोकांना मार्केटमधून फार नफा कमवायचा असेल, ते लोक एकाच दिवशी शेअर्सची खरेदी-विक्री करतात. अर्थात अधिक नफा मिळवण्यासाठी इंट्राडे करतात म्हणजेच ज्या दिवशी शेअर घेतात त्याच दिवशी विकून टाकतात आणि म्हणूनच त्यांना Intraday Trading आणि Intraday Trader म्हणतात.

या प्रक्रियेस Trading म्हणतातट्रेडिंग मध्ये, market उघडताच शेअर्स खरेदी केल्या जातात आणि मग त्याची किंमत वाढताच ते विकले जातात आणि त्यानंतरही तीच प्रक्रिया चालू राहते. तुम्ही ऐकले असेलच की बरेच लोक दररोज trading करून मिनिटे आणि सेकंदात लाखो रुपये कमवतात, ते लोक ट्रेडिंग करतात.

तुम्हाला जर इंट्राडे ट्रेडिंग मराठी मध्ये शिकायचे असेल तर खालील पुस्तक तुम्ही वाचू शकतात.

( 6 ) future and options marathi

future and options बद्दल बेसिक पासून शिकायचंय का ! तर हे पुस्तक नक्की वाचा, यात तुम्हाला खालील टॉपिकस बद्दल सांगितलेले आहे

  • Introduction to Securities Market
  • Introduction to Derivatives Market
  • Introduction to Futures
  • Pricing of Futures
  • Using Index Futures
  • Using Stock Futures
  • Introduction to Options
  • Pricing of Options
  • Using Index Options
  • Using Stock Options
  • Open Interest
  • Margins – Clearing and Settlement in F & O
  • Corporate Adjustments
  • Regulatory Framework
  • Future & Option Contract Specification
  • How to Enter Future & Option Market
  • How to Trade in Future & Option
  • Factors Influencing the Market
  • Sources of Information
  • Taxation
  • Composition of Bank Nifty, CNX 100, CNX IT, Nifty Junior, Nifty Midcap 50, S&P CNX Nifty

शेयर मार्केट मराठी पुस्तक | Share Market Books in Marathi

मित्रांनो अशी अनेक पुस्तक आहेत जी तुम्ही शेयर मार्केट बद्दल समजून घेण्यासाठी वाचू शकतात

आम्ही खाली काहि पुस्तकांची यादी दिलेली आहे.

निष्कर्ष :

तर मित्रांनो तुम्हाला Share Market Books in Marathi हि पोस्ट कशी वाटली कंमेंट मध्ये नक्की कळवा

आणि या पैकी कोणतं पुस्तक तुमचं आवडत आहे हे सुद्धा सांगा

इतर पोस्ट्स

Team 360Marathi.in

Leave a Comment

close