【Free】Shyamchi Aai Marathi PDF | श्यामची आई पुस्तक PDF download

Shyamchi aai book pdf in marathi : नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर.

आज आम्ही तुमच्यासोबत साने गुरुजींनी लिहलेले एक प्रसिद्द मराठी पुस्तक ” श्यामची आई ” याची pdf फाईल शेयर करणार आहोत, मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. 

हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. 

या ब्लॉग पोस्ट द्वारे तुम्ही श्यामची आई पुस्तक pdf फॉरमॅट मध्ये डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मोबाइल किंवा कॉम्पुटर मध्ये वाचू शकतात.

Shyamchi Aai Book pdf in Marathi | श्यामची आई पुस्तक PDF download
shyamchi aai

Shyamchi Aai Book Marathi PDF summery

श्यामची आई या पुस्तक एकूण रात्र पहिली पासून तर रात्र बेचाळिसावी अशे ४२ भाग ( चॅप्टर्स ) आहेत, ते खालीलप्रमाणे

  • प्रारंभ
  • रात्र पहिली : सावित्री व्रत
  • रात्र दुसरी : अक्काचे लग्न
  • रात्र तिसरी : मुकी फुले
  • रात्र चवथी : पुण्यात्मा यशवंत
  • रात्र पाचवी : मथुरी
  • रात्र सहावी : थोर अश्रू
  • रात्र सातवी : पत्रावळ
  • रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना
  • रात्र नववी : मोरी गाय
  • रात्र दहावी : पर्णकुटी
  • रात्र अकरावी : भूतदया
  • रात्र बारावी : श्यामचे पोहणे
  • रात्र तेरावी : स्वाभिमान-रक्षण
  • रात्र चौदावी : श्रीखंडाच्या वड्या
  • रात्र पंधरावी : रघुपति राघव राजाराम
  • रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन
  • रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण
  • रात्र अठरावी : अळणी भाजी
  • रात्र एकोणिसावी : पुनर्जन्म
  • रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक
  • रात्र एकविसावी : दूर्वांची आजी
  • रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी
  • रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर
  • रात्र चोवीसावी : सोमवती अवस
  • रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय
  • रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण
  • रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय
  • रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाउस दे
  • रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी
  • रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस
  • रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ
  • रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
  • रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ
  • रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी
  • रात्र पस्तिसावी : आईचे चिंतामय जीवन
  • रात्र छत्तिसावी : तेल आहे तर मीठ नाही
  • रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे
  • रात्र अडतिसावी : आईचा शेवटचा आजार
  • रात्र एकोणचाळिसावी : सारी प्रेमाने नांदा
  • रात्र चाळिसावी : शेवटची निरवानिरव
  • रात्र एकेचाळिसावी : भस्ममय मूर्ती
  • रात्र बेचाळिसावी : आईचे स्मृतिश्राद्ध

श्यामची आई पुस्तक खूप प्रसिद्ध झाले, कारण मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे.

shyamchi aai book pdf in marathi

LanguageMarathi
BindingPDF ( E-Book)
WriterSane Guruji
Pages231
SummeryShyamchi aai Book Marathi PDF Free Download
book pricePDF FREE ( You can Download PDF File ) credit @ : Esahity

Shyamchi aai book in marathi pdf free download | Shyamchi aai book in marathi read online

श्यामची आई पुस्तक pdf Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा.

मित्रांनो जर तुम्हाला या बुक ची हार्ड कॉपी हवी असेल तर तुम्ही ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून विकत घेऊ शकतात.

shyamchi aai audiobook

जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल किंवा काहीहि इतर कारण असेल तर तुम्ही shyamchi aai audiobook ऐकू शकतात, तुम्ही खालील विडिओ पाहू शकतात ज्यात श्यामची आई पुस्तकाचा सारांश दिलेला आहे.

Shyamchi aai marathi book review

खाली काही review दिले आहेत श्यामची आई पुस्तकाबद्दल :

user 1 :

Swacch, sundar, nirmal. Childhood memories encapsulated in short stories. Purity, wisdom and simplified philosophy through mother son relation.

Little Shyam spends an idyllic childhood in Konkan. He grows to become Sane Guruji, freedom fighter and advocate of Gandhian principles.


This book is his memory of childhood, related in short stories. They deal primarily with his mother Yashoda.
Her tough life, her firm stand on morals, her simple method of passing on philosophy to her children, how she practices what she preaches.

user 2 :

“Shyamchi Aai” is the best book to be read by every individual. The most importantly to be in teenage itself to understand the relation between parents and son. This book will only help you to strengthened relationship.

conclusion :

आशा करतो तुम्हाला आजची पोस्ट Shyamchi aai Book pdf in Marathi आवडली असेल.

जर आवडली तर शेयर नक्की करा, आणि अश्या फ्री pdf आणि मराठी ब्लॉग साठी आमच्या ब्लॉग ला भेट नक्की द्या

इतर फ्री मराठी बुक्स pdf :

Tags :

shyamchi aai book pdf in marathi, shyamchi aai book in marathi read online, Shyamchi Aai book pdf in english

6 thoughts on “【Free】Shyamchi Aai Marathi PDF | श्यामची आई पुस्तक PDF download”

  1. I was just seeking this information for some time. After 6 hours of continuous Googleing, finally I got it in your web site. I wonder what is the lack of Google strategy that don’t rank this kind of informative sites in top of the list. Normally the top web sites are full of garbage.

    Reply
  2. Simply desire to say your article is as astonishing. The clarity to your publish is simply nice and i could assume you are a professional in this subject. Fine together with your permission let me to grasp your feed to keep up to date with impending post. Thank you 1,000,000 and please keep up the rewarding work.

    Reply

Leave a Comment

close