शिक्षक दिनाच्या मराठी शुभेच्छा & शायरी | Teachers Day Marathi Status Wishes Quotes Images Messages

नमस्कार मित्रांनो, विविध देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना शिक्षक दिन हा एक विशेष कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो. चीनमध्ये, दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. सर्व देशांमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्याचा हेतू सामान्यत: शिक्षकांचा सन्मान करणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील यशाचे कौतुक करणे आहे.

या दिवशी शाळा आणि महाविद्यालय मध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात, जसे शिक्षक दिन निम्मित निबंध, शिक्षक दिन भाषण, इत्यादी

सोशल मीडिया वर देखील लोक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि फोटो शेयर करतात म्हणूनच या पोस्ट मध्ये आम्ही शिक्षक दिन मराठी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत

तर चला सुरु करूया

शिक्षक दिनाच्या मराठी शुभेच्छा संदेश

Funny Teacher Day Wishes Marathi 

घरी म्हणायचे,
“शाळेत हेच शिकवतात का?”
आणि
शाळेत म्हणायचे,
“घरच्यांनी हेच शिकवलं का?”
तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
शिक्षक दिन मराठी शुभेच्छा
जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितकं शरीरासाठी ऑक्सीजन. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिक्षक दिन मराठी शुभेच्छा
सामान्य शिक्षक सांगतात,चांगले शिक्षक स्पष्ट करतात,वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात , तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा …!
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा ,जगण्यातून जीवन घडविणारा, तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या ,ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शांततेचा धडा दिला, अज्ञानाचा अंधकार केला दूर…गुरूने शिकवलं आम्हाला व्देषावरील विजय आहे प्रेम.
गुरूवर्य तुम्हाला नमन करतो आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो.
तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो. आम्हाला तुमचा विद्यार्थी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान… आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे
कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि करूणा तुमच्यात हे सर्व आहे. तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहात. देवाकडे तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल खूप खूप आभार
बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही…पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही…तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी…शिक्षकदिनाच्या
निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी

शिक्षक दिन मराठी शायरी

जिथे वाद नाही संवाद आहे,
प्रश्न नाही उत्तर आहे,
हिंसा नाही क्षमा आहे,
हाव नाही समाधान आहे,
धमकी नाही धमक आहे,
भिती नाही आधार आहे,
शंका नाही विश्वास आहे,
पैसा नाही पण श्रीमंती आहे,
प्रखर नाही पण तेजस्वी आहे,
ही जात नाही पण पत आहे.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
योग्य काय अयोग्य काय हे शिकवता तुम्ही…खरं काय खोटं काय हे समजवता तुम्ही…जेव्हा काही कळत नाही तेव्हा योग्य मार्ग दाखवता तुम्ही
गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही.
शिक्षक दिन मराठी शुभेच्छा
आमचं मार्गदर्शक होण्यासाठी…आम्हाला प्रेरित करण्यासाठी…आम्हाला आज जे आहोत ते बनवण्यासाठी…तुमचे खूप खूप धन्यवाद…हॅपी टीचर्स डे
जे आपल्याला शिकवतात, आपल्याला समजवतात. आपल्या मुलांचं भविष्य घडवतात. माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद.
गुरुची आपल्या उपकारांचे ,कसकाय फेडू मी मोल, लाख किमती धन जरी ,परंतु गुरु माझे आहेत अनमोल..! सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, आमची काळजी घेणं, आम्हाला प्रेम देणं या गोष्टी तुम्हाला जगातील सर्वोत्तम शिक्षक बनवतात. हॅपी टीचर्स डे
आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू. हॅपी टीचर्स डे.
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
जगण्याची कला शिकवतात शिक्षक…ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक…फक्त पुस्तक असून नाही काही फायदा…जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं.
आईबाबांच्या रूपात गुरू आहे. या कलियुगात देवाच्या रूपात गुरू आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..
शिक्षक दिन मराठी शुभेच्छा
प्रिय टीचर, मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद. जर तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यासोबत असेल तर माझं यशही असंच कायम राहील. हॅपी टीचर्स डे.
योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही. खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही. जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही. आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. हॅपी टीचर्स डे.

शिक्षक दिन मराठी संदेश

माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात. तुम्हीच मला सदैव सत्य आणि शिस्तीचा धडा दिला आहे. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू. हॅपी टीचर्स डे.
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही. खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही. जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही. आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. हॅपी टीचर्स डे.
शिक्षक दिन मराठी शुभेच्छा
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार आकाशासारखा…गुरूंचं सान्निध्य आहे जगातील सर्वात मोठी भेट…तेच आहेत जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.
गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षक दिन भाषण मराठी | Teachers Day Speech in 
आधुनिक काळामध्ये शिक्षकांची भूमिका निबंध | Teachers Day Marathi Essay
अक्षर-अक्षर आम्हाला शिकवून शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी ओरडून आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला पृथ्वी म्हणते आकाश म्हणतं फक्त एकचं गाणं गुरू तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती ज्यामुळे उजळलं हे जगणं…. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.
आई गुरू आहे वडीलही गुरू आहेत. शाळेतील शिक्षकसुद्धा गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्ही शिकलो. आमच्यासाठी ते सर्व गुरू आहेत.
शिक्षक ते नाहीत जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात तथ्य जबरदस्ती थोपतात, शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना येत्या काळातील आव्हानासाठी तयार करतात. Happy teachers day

शिक्षक दिन Marathi SMS Message

गुरूविना ज्ञान नाही…गुरूच्या ज्ञानाला अंत नाही…गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान…मी जेव्हा भटकलो तेव्हा मला मार्गदर्शन केलं…मला तेव्हा
आधार दिला जेव्हा कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवला. तुम्ही नेहमी मला चांगलंच शिकवलंत. मी पुन्हा पुन्हा तर सांगणार नाही पण मनापासून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात या जगातील प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
गुरूचा महिमा ना कधी होणार कमी, तुम्ही कितीही जरी केलीत प्रगती, गुरूचं देतो चांगल्या-वाईटाचं ज्ञान, तेच घडवतात जीवनात वाईट गोष्टींची जाण.
सर्वात चांगला शिक्षक तुम्हाला उत्तर नाही देत तो तुमच्यामध्ये तर तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी प्रेरित करतो. हॅपी टीचर्स डे.
शिक्षक दिन मराठी शुभेच्छा
मास्तर
या शब्दावर खूप जोक ऐकले
पण,आज पहिल्यांदा मास्तर या
शब्दाची फोड ऐकली
मा म्हणजे “आई”
“स्तर” म्हणजे “पातळी दर्जा”
मास्तर म्हणजे आईच्या पातळीवर जाऊन
जीव लावणारा, जीवनाचा
स्तर उंचवणारा व्यक्ती…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Teachers Day Quotes in Marathi

आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, आमची काळजी घेणं, आम्हाला प्रेम देणं या गोष्टी तुम्हाला जगातील सर्वोत्तम शिक्षक बनवतात. हॅपी टीचर्स डे
गुरूने दिला हा ज्ञानरूपी वारसा… शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वेळोवेळी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देऊन माणसाला अंधकारमय जीवनातून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
शि.. शीलवान
क्ष.. क्षमाशील
क.. कर्तव्यनिष्ठ
हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक अशा सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
दिन मराठी शुभेच्छा शिक्षक दिन मराठी शायरी Teachers Day Marathi Status Wishes Quotes Images Messages 6 -
दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार…केलं आम्हाला भविष्यासाठी तयार…आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे…ज्यांनी आम्हाला घडवलं आज.माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला शतशत नमन. हॅपी टीचर्स डे
सूर्य किरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते
जागतिक शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा
आमचं मार्गदर्शक होण्यासाठी…
आम्हाला प्रेरित करण्यासाठी…
आम्हाला आज जे आहोत ते
बनवण्यासाठी…तुमचे खूप खूप
धन्यवाद…हॅपी टीचर्स डे
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
तुमच्याकडून शिकणं, तुम्हाला ऐकवणं, तुम्हाला विचारणं, तुमच्यासोबत हसणं, तुम्हाला जगातील चांगलं शिक्षक बनवतात.हॅपी टीचर्स डे
शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात
जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य
प्रकाशमान करतात या जगातील
प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा.

Teachers Day Status in Marathi

जगण्याची कला शिकवतात शिक्षक…ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक…फक्त पुस्तक असून नाही काही फायदा…जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं.
"उत्तम शिक्षक तुम्हाला उत्तर देत नाहीत,
तो तुमच्यात स्वतः उत्तर शोधण्याची
एक आग पेटवून देतो:
काळया फळयावर पांढऱ्या
खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या
आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Source : Youtube

शिक्षक दिन कधी साजरा करतात?

5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतात

निष्कर्ष :

आज या पोस्ट मध्ये आम्ही शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या, हे sms फोटो तुम्ही सोशल मीडिया वर शेयर करू शकतात

धन्यवाद

Team 360Marathi

2 thoughts on “शिक्षक दिनाच्या मराठी शुभेच्छा & शायरी | Teachers Day Marathi Status Wishes Quotes Images Messages”

  1. सूर्य किरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते
    जागतिक शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा

    Reply

Leave a Comment

close