तुम्हाला जर शेयर मार्केट मधून गुंतवणूक करण्याची आवड असेल, तर हि पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा, यात आम्ही तुम्हाला भारतातील टॉप शेयर मार्केट इन्वेस्टर्स ची लिस्ट दिलेली आहे
या पोस्ट मध्ये आपण भारतातील टॉप शेअर मार्केट गुंतवणूकदारांबद्दल जाणून घेऊ आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रवासाबद्दल आणि त्यांनी त्यांचे सर्वोत्तम शेयर कसे निवड केले याबद्दल देखील थोडक्यात माहिती घेऊ.
भारतातील टॉप 5 शेयर मार्केट इन्वेस्टर्स
- राकेश झुंझुनवाला
- राधाकिशन दमानी
- रमेश दमानी
- रामदेव अग्रवाल
- आशिष कचोलिया
- चंद्रकांत संपत
- विजय केडिया
- पोरिंजू वेलियाथ
- डॉली खन्ना
- नेमीश शाह
राकेश झुंझुनवाला
राकेश झुंझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला, ते एक भारतीय व्यवसायिक आणि शेयर मार्केट इन्व्हेस्टर आहे. त्यांच्या गुंतवणूकींमध्ये टायटन, टाटा मोटर्स आणि क्रिसिल या कंपन्यांचा समावेश आहे.
राकेश झुंझुनवाला यांच्या Portfolio नेट वर्थ 34,250 crore असून त्यांच्या 38 Holding आहेत..
राधाकिशन दमानी
रमेश दमानी
रामदेव अग्रवाल
आशिष कचोलिया
चंद्रकांत संपत
विजय केडिया
पोरिंजू वेलियाथ
डॉली खन्ना
तर मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण भारतातील टॉप शेयर मार्केट इन्वेस्टर्स बद्दल माहिती जाणून घेतली,आशा करतो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल..
शेयर मार्केट बद्दल इतर पोस्ट्स
- What is share market in marathi
- Share market books pdf download
- the intelligent investors pdf download
Team 360Marathi.in