[ 21 June ] Yoga Day Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

[ 21 June ] Yoga Day Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

योगा मुळे लोकांच्या जीवनात विशेष महत्त्व आले आहे आणि गेल्या काही वर्षांत जगभरातील लोकांना त्याचा स्वीकार करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो.

21 जून रोजी योग दिन साजरा करण्यासाठी अनेक खास कारणे आहेत. प्रथम 21 जून हा वर्षाचा सर्वात लांब दिवस मानला जातो आणि., या दिवशी सूर्य लवकर उगवते आणि उशीरा मावळतो.

आजपासून सात वर्षांपूर्वी 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला. म्हणजेच सन २०२१ मध्ये सातवा योग दिवस साजरा केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन 202१ ची थीम घरी राहून कुटुंबासमवेत योग करणे आहे..

चला आता पाहूया Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes & Slogans

एक दोन तीन चार,
करू योगाचा मजबूत विचार

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information,

निर्धार नियमित योग करण्याच, ,आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

एक रोगमुक्त जीवन जगू इच्छिता?
नियमित योगास प्राधान्य द्या.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

खरी शक्ती
म्हणजे योग

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे,
संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
ते केवळ योगामुळेच मिळते.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

योग असे जेथे;
रोग नसे तेथे.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

सकाळ व संध्याकाळ नियमित करा योग,
तुमच्या जवळ येणार नाही रोग.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे,
योग जीवनासाठी गुणकारी आहे.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

ज्यांना आजारांनी वेढलेले आहे,
त्यांना योगाचा पाठिंबा आहे.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

जो करेल योग,
त्यापासून दूर राही रोग.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

योगाचा नियमित सराव करा,
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

स्वत:ला बदला, जग बदलेल,
प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल.

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

रोगमुक्त जीवन जगण्याची इच्छा आहे,
दररोज योग करण्याची सवय लावा..

Yoga Day 2021 Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

What is the theme of Yoga Day 2021?

आंतरराष्ट्रीय योग दिन 202१ ची थीम घरी राहून कुटुंबासमवेत योग करणे आहे..

Who is known as father of yoga?

Tirumalai Krishnamacharya known as father of yoga

योगाचे फायदे 

सर्व स्तरांवर तंदुरुस्ती | All-round fitness
वजनात घट | Weight loss
ताण तणावा पासून मुक्ती | Stress relief
अंर्तयामी शांतता | Inner peace
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ | Improved immunity
सजगतेत वाढ होते | Living with greater awareness
नाते संबंधात सुधारणा | Better relationships
उर्जा शक्ती वाढते | Increased energy
शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते | Better flexibility & posture
अंतर्ज्ञानात वाढ | Better intuition

Also Read,

( Team 360Marathi.in )

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

One thought on “[ 21 June ] Yoga Day Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close