योगा मुळे लोकांच्या जीवनात विशेष महत्त्व आले आहे आणि गेल्या काही वर्षांत जगभरातील लोकांना त्याचा स्वीकार करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो.
21 जून रोजी योग दिन साजरा करण्यासाठी अनेक खास कारणे आहेत. प्रथम 21 जून हा वर्षाचा सर्वात लांब दिवस मानला जातो आणि., या दिवशी सूर्य लवकर उगवते आणि उशीरा मावळतो.
आजपासून सात वर्षांपूर्वी 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला. म्हणजेच सन मध्ये सातवा योग दिवस साजरा केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन ची थीम घरी राहून कुटुंबासमवेत योग करणे आहे..
चला आता पाहूया Yoga Day Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information
Yoga Day Marathi Status, Quotes & Slogans
एक दोन तीन चार,
करू योगाचा मजबूत विचार
निर्धार नियमित योग करण्याच, ,आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
एक रोगमुक्त जीवन जगू इच्छिता?
नियमित योगास प्राधान्य द्या.
खरी शक्ती
म्हणजे योग
आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे,
संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
ते केवळ योगामुळेच मिळते.
योग असे जेथे;
रोग नसे तेथे.
सकाळ व संध्याकाळ नियमित करा योग,
तुमच्या जवळ येणार नाही रोग.
योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे,
योग जीवनासाठी गुणकारी आहे.
योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती.
स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.
ज्यांना आजारांनी वेढलेले आहे,
त्यांना योगाचा पाठिंबा आहे.
जो करेल योग,
त्यापासून दूर राही रोग.
योगाचा नियमित सराव करा,
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा
स्वत:ला बदला, जग बदलेल,
प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल.
रोगमुक्त जीवन जगण्याची इच्छा आहे,
दररोज योग करण्याची सवय लावा..
FAQ – Yoga Day Quotes In Marathi
What is the theme of Yoga Day 2021?
आंतरराष्ट्रीय योग दिन 202१ ची थीम घरी राहून कुटुंबासमवेत योग करणे आहे..
Who is known as father of yoga?
Tirumalai Krishnamacharya known as father of yoga
योगासने प्रकार व फायदे मराठी
विपरीत शयनस्थितीतील ( पोटावर झोपून करावयाची) आसने
भुजंगासन :
शलभासन :
धनुरासन :
नौकासन :
द्विपाद व उत्तानासन :
विपरीत करणी :
सर्वांगासान :
मत्स्यासन :
हलासन :
नौकासन :
पवनमुक्तासन :
शवासन :
बैठक स्थितीतील आसने
पद्मासन :
आकर्ण धनुरासन :
वक्रासन :
वज्रासन :
पश्चिमोत्तानासन :
दंडस्थितीतील ( उभ्या स्थितीतील) आसने
वृक्षासन :
वीरासन :
तिकोणासन :
शीर्षासन :
योगाचे फायदे
सर्व स्तरांवर तंदुरुस्ती | All-round fitness
वजनात घट | Weight loss
ताण तणावा पासून मुक्ती | Stress relief
अंर्तयामी शांतता | Inner peace
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ | Improved immunity
सजगतेत वाढ होते | Living with greater awareness
नाते संबंधात सुधारणा | Better relationships
उर्जा शक्ती वाढते | Increased energy
शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते | Better flexibility & posture
अंतर्ज्ञानात वाढ | Better intuition
Also Read,
- Environment Day Marathi Quotes, Images, Messages, Wishes, Greetings, Whatsapp Status| जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा
- 70+ Environment Day Marathi Quotes, Images, Messages, Wishes, Greetings , Whatsapp Status| जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा – 360Marathi >> All in One Marathi Blog June 202
- 300+ Fathers Day Hindi Quotes, Wishes Images, Messages, Greetings, Whatsapp Status | फादर्स डे हिंदी
( Team 360Marathi.in )
1 thought on “250+ Best Yoga Day Marathi Status, Quotes, Wishes, Images, SMS, Slogans & Information”