भगवद्गीता मराठी Mp३ Full Audio download
नमस्कार मित्रांनो मागच्या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या सोबत भगवद्गीता मराठी pdf शेयर केली होती ते हि अगदी मोफत
आणि बऱ्याच लोकांना त्याचा फायदा देखील झाला.. पण काही लोकांचं म्हणणे असे होते कि pdf मोठी आहे आणि वेळे अभावी ती पूर्णपणे वाचणे शक्य नाही आणि काही लोकांना जास्त वेळ मोबाइल समोर बसल्याने त्रास होतो
म्हणून आम्ही ठरवलं कि bhagavad gita marathi mp३ audio download लिंक तुमच्यासोबत शेयर करायची
आता तुम्ही भगवद्गीता ऐकू हि शकतात या audiobook द्वारे..
म्हणून जर तुम्हाला हि mp३ file हवी असेल तर हि पोस्ट पूर्ण वाचा
भगवत गीता 18 अध्याय
मित्रांनो आम्ही आता तुमच्या सोबत जी file शेयर करणार आहोत त्यात भगवत गीता 18 चे अध्याय आहेत ते खालील प्रमाणे
- अध्याय १ – अर्जुनविषादयोग
- अध्याय २ – सांख्ययोग(गीतेचे सार)
- अध्याय ३ – कर्मयोग
- अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)
- अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग
- अध्याय ६ – ध्यानयोग
- अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग
- अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
- अध्याय ९ -राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान)
- अध्याय १० – विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य)
- अध्याय ११ – विश्वरूप दर्शनयोग
- अध्याय १२ – भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा)
- अध्याय १३ – क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
- अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
- अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग
- अध्याय १६ – दैवासुरसंपविभागयोग
- अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
- अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष )
खालील बटन वर क्लिक करून भगवद्गीता mp३ डाउनलोड करा
Bhagavad Gita Audiobook mp3 download marathi
तर मित्रांनो वरील बटनांवर क्लिक करून तुम्ही chapter wise Bhagavad gita mp३ audiobook डाउनलोड करू शकतात
भगवद्गीता Full Audio File
मित्रांनो जर तुम्हाला चॅप्टर नुसार फाईल न डाउनलोड करता डायरेक्ट १ च क्लिक मध्ये सगळ्या चॅप्टर च्या फाईल डाउनलोड करायच्या असतील तर खालील बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमची zip file डाउनलोड होईल, नंतर प्ले स्टोर वरून zip file extractor अँप download करून त्यांना एक्सट्रॅक्ट करा
अश्या प्रकारे तुम्ही एकाच क्लिक मध्ये full bhagavad gita mp३ download करू शकतात
🙏
Sir, Download is incomplete. Let me listen first before I comment. As of now I appreciate Your efforts and initiative taken for community. All age group need to understand all about Bhagavadgeeta.