Bhagavad Gita Marathi Pdf | भगवद्गीता मराठी PDF

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर..

आज आम्ही तुमच्या सोबत Bhagavad Gita Marathi Pdf download link शेयर करणार आहेत ते हि अगदी मोफत.

म्हणून जर तुम्हाला Bhagavad Book PDF download करायची असेल तर ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा..

 Bhagavad Gita Marathi PDF Download

मित्रांनो असे म्हटले जाते कि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक समस्येचे समाधान भगवद्‌गीता मध्ये लपलेले आहे.. म्हणून हा पवित्र ग्रंथ तुम्ही एकदा नक्की वाचावा म्हणून आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला भगवद्‌गीता pdf marathi मध्ये देत आहोत.

त्याच सोबत आम्ही तुम्हाला भगवद्‌गीता audiobook सुद्धा या आर्टिकल मध्ये देणार आहोत

Bhagavad Gita Book Marathi Summery – Bhagavad gita as it is pdf free download

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ असून यात १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत.

भगवद्‌गीता मधील १८ अध्याय खालीलप्रमाणे :

 • अध्याय १ – अर्जुनविषादयोग
 • अध्याय २ – सांख्ययोग(गीतेचे सार)
 • अध्याय ३ – कर्मयोग
 • अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)
 • अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग
 • अध्याय ६ – ध्यानयोग
 • अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग
 • अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
 • अध्याय ९ -राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान)
 • अध्याय १० – विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य)
 • अध्याय ११ – विश्वरूप दर्शनयोग
 • अध्याय १२ – भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा)
 • अध्याय १३ – क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
 • अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
 • अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग
 • अध्याय १६ – दैवासुरसंपविभागयोग
 • अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
 • अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष )

Bhadavad Gita Marathi Book Information

LanguageMarathi
BindingPDF ( E-Book)
Publisherbhaktivedanta swami prabhupada
Pages728
SummeryThe largest-selling Pocket size edition of the Bhagavad-gita in Marathi, is knowledge of 5 basic truths and the relationship of each truth to the other: These five truths are Krishna, or God, the individual soul, the material world, action in this world, and time. In translating the Gita, A. C. Bhaktivedanta Swami Prabhupada has remained loyal to the intended meaning of Krishna’s words, and has unlocked all the secrets of the ancient knowledge of the Gita and placed them before us as an exciting opportunity for self-improvement and spiritual fulfillment.
Mrutyunjay book priceAmazon ( 130 Rs )
Flipkart ( 207 Rs )
PDF FREE ( You can Download PDF File )

Bhagavad Gita Marathi PDF Download – Bhagavad gita as it is pdf free download

Bhagavad मराठी ची pdf file Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा

मित्रांनो जर तुम्हाला या बुक ची हार्ड कॉपी हवी असेल तर तुम्ही ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून विकत घेऊ शकतात

Bhagavad Gita Marathi Read Online

जर तुम्हाला भगवद्गीता ऑनलाईन वाचायची असेल तर तुम्ही खालील बटन वर क्लिक करून ऑनलाईन देखील वाचू शकतात

bhagavad gita marathi audio

जर तुम्हाला bhagavad gita marathi audio ऐकायचा असेल तर खालील विडिओ ऑडिओ फॉर्म मध्ये डाउनलॊड करू शकतात किंवा विडिओ देखील ऐकू शकतात

भगवद्गीता mp३ download marathi

जर तुम्हाला भगवद्गीता मराठी ची mp३ फाईल डाउनलोड करायची असेल तर खालील डाउनलोड वर क्लिक करा

या फाईल ची size ६०० MB असून यात १८ chapters चे ऑडिओ आहेत म्हणजेच full bhagvadgita marathi त audio मध्ये आहे

Other Posts

Team 360Marathi

7 thoughts on “Bhagavad Gita Marathi Pdf | भगवद्गीता मराठी PDF”

 1. Everyone should once read it, no matter who is reader…As a human we should read it.. it has every problem solution
  It can change our life…In right ways…

  Reply

Leave a Comment

close