प्रोग्रामिंग भाषा कशी शिकावी | Best Website To Learn Programming in Marathi

प्रोग्रामिंग भाषा कशी शिकावी : नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०Marathi या ब्लॉग वर.

आज आपण पाहणार आहोत कि कश्या प्रकारे तुम्ही प्रोग्रामिंग शिकू शकतात ऑनलाईन माध्यमातून.. 

आज तुम्हाला आम्ही २ मार्ग सांगू जसे तुमच्या कळे पैसे असतील तर तुम्ही कुठे कोर्स करावा आणि नसतील तर अश्या काही वेबसाईट बद्दल सांगू जिथून तुम्ही अगदी मोफत प्रोग्रामिंग शिकू शकतात..

चला तर बघूया प्रोग्रामिंग कशी शिकावी..

प्रोग्रामिंग भाषा कशी शिकावी ? How to Learn Programming in Marathi

मित्रांनो ऑनलाईन प्रोग्रामिंग शिकण्यासाठी तुमच्याकळे २ मार्ग आहेत..

  1. पेड कोर्सेस 
  2. सेल्फ लर्निंग ( स्वतःहुन शिका ) 

आधी आपण पेड कोर्सेस बद्दल जाणून घेऊया…

Online Paid Courses : 

मित्रांनो जर तुमच्या कळे थोडा बजेट असेल तर तुम्ही paid course करू शकतात.. 

ऑनलाईन अश्या अनेक वेबसाईट आहेत जिथून तुम्ही पैसे देऊन प्रोग्रामिंग शिकू शकतात, अशेच काही प्लॅटफॉर्म मी खाली सांगितले आहेत जसे  

हे अशे प्लॅटफॉर्म आहेत जिथे लोक स्वतःचे कोर्से बनवतात आणि लिस्ट करतात 

या कोर्सेस द्वारे लाखो लोक्कानी प्रोग्रामिंग शिकली आहे 

साधारणतः तुम्हाला येते ३०० रुपये पासून तर अगदी महाग कोर्सेस सुद्धा पाहायला मिळतात 

जसे तुम्हाला जर वेब डेव्हलोपमेंट चा कोर्से करायचा आहे तर तुम्हाला ४००-५०० रुपयात सुद्धा तो मिळतो जास्त महाग नाहीये 

तर अश्या प्रकारे या वेबसाईट वर तुम्ही कोर्सेस घेऊ प्रोग्रामिंग शिकू शकतात 

Websites आणि YouTube : 

तुम्ही जर बॉलीवूड गाणे आणि कॉमेडी विडिओ सोडून वर विचार करत असाल तर ऑनलाईन बरेच काही शिकू शकतात मोफत मध्ये आणि त्याच प्रमाणे प्रोग्रामिंग च पण आहे 

YouTube वर अशे बरेच चॅनेल आहेत जे तुम्हाला android app development, web development, java , c,c++, python, Javascript आणि अश्या बऱ्याच प्रोग्रामिंग language फ्री मध्ये शिकवतात 

त्यासाठी हवं फक्त तुमची इच्छा आणि असेल तर या पुढे दिलेल्या चॅनेल आणि वेबसाईट वरून प्रोग्रामिंग शिका 

प्रोग्रामिंग साठी बेस्ट YouTube चॅनेल :

  • MySirg
  • codewithharry 
  • Learncode Academy 
  • Treehouse 
  • DevTips etc

या चॅनेल्स ला भेट द्या आणि आताच तुमच्या प्रोग्रामिंग क्षेत्रात पहिले पाऊल टाका 

प्रोग्रामिंग साठी बेस्ट Webites :

लाखो प्रोग्रॅमर्स या मार्गाने शिकले आहेत, खालील काही वेबसाईट वर जाऊन तुम्ही फ्री मध्ये प्रोग्रामिंग शिकू शकतात  

प्रोग्रामिंग भाषा कशी शिकावी | Best Website To Learn Programming in Marathi

या वेबसाईट वरून आधी बेसिक शिका आणि नंतर सराव साठी खालील वेबसाईट वापरा 

  • Hacker Rank 
  • Code chef 
  • Top Coder 
  • Code forces 
  • Geek Coding Challenge 
  • Data camp 
  • Hacker Earth 

सराव करा

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सराव करा

मित्रांनो तुम्ही थेअरी किती पण समजून घेतली पण जर प्रोग्रामिंग ची प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला प्रोग्रामिंग शिकण्यासाठी खूप अवघड जाईल

म्हणून एखादा विषय शिकले की त्याची लगेच प्रॅक्टिस करा

आणि नंतर तुम्हाला थोडी प्रोग्रामिंग लागली कि तुम्ही लहान मोठे प्रोजेक्ट्स बनवू शकतात

उदाहरणार्थ जर तुम्ही वेब डेव्हलोपमेंट शिकत असाल तर तुम्ही पोर्टफोलिया वेबसाईट,लहान शॉपिंग वेबसाईट, अशे अनेक प्रोजेक्ट करू शकतात उभा यामुळे तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि तुम्हाला जॉब साठी सुद्धा अडचण येणार नाहीत

आणि अश्या प्रकारे तुम्ही खूप सर्व करून प्रोग्रामिंग शिकू शकतात 

निष्कर्ष :

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की प्रोग्रामिंग भाषा कशी शिकावी ? ( Best Website To Learn Programming in Marathi )

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

धन्यवाद 

Leave a Comment

close