बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | बैल पोळा स्टेटस डाउनलोड | Bail Pola Marathi Status Photo Download

विकिपीडिया नुसार ” पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.”

ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’

बैल पोळा मराठी शुभेच्छा शायरी

तू रे वाहान शिवाच,
कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे
दारी चैतन्याची नांदी.
पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी Bail Pola Marathi Status Photo Download -
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे.
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे.
बैलपोळ्याच्या शुभेच्छा.!!
पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी Bail Pola Marathi Status Photo Download 1 -

Bail pola festival in marathi status.

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा
वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा..
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी Bail Pola Marathi Status Photo Download 2 -
सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

Bail pola chya Hardik shubhechha in marathi.

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी Bail Pola Marathi Status Photo Download 3 -

bail pola marathi status

आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा,
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.!!

बैल पोळा शुभेच्छा संदेश मराठी

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी Bail Pola Marathi Status Photo Download 4 -

Bail pola marathi banner images

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

बैल पोळा संदेश मराठी

भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळा फोटो मराठी

पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी Bail Pola Marathi Status Photo Download 5 -
कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
हजारो वर्षापासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

Team 360Marathi

Leave a Comment

close