१० वी सराव प्रश्नसंच | 10th Question Paper Marathi

10th Question Paper Marathi : मित्रांनो दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहे,

तुम्ही हे सराव प्रश्नसंच डाउनलोड करून प्रॅक्टिस करू शकतात, यामुळे तुम्हाला समजेल देखील कि परीक्षेत कश्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात

खालील टेबल मध्ये डाउनलोड बटनावर क्लिक करून पीडीफ डाउनलोड करू शकतात

10th Question Paper 2020 Marathi PDF

मराठी (प्रथम भाषा) कुमारभारती  संच 2
हिंदी ( द्वितीय भाषा) लोकभराती संच 2
संस्कृत ( द्वितीय भाषा) संच 2
इंग्रजी ( तृतीय भाषा) संच 2
विज्ञान भाग 1 
विज्ञान भाग 2 
 गणित भाग 1
 गणित भाग 2 
 इतिहास व राज्यशास्त्र  
भूगोल 

10th Question Paper English Medium PDF Download

Science part – 1 
Science part – 2 
 Maths part  – 1 
Maths part  – 2

Team 360Marathi

Leave a Comment

close